Old Building News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Building

Read Latest & Breaking Old Building Marathi News. Get Trending & Top News Headlines on Old Building along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : मनपा बघतेय २१९ इमारती पडण्याची वाट!
शिकस्त इमारती पाडण्याबाबत उपाययोजना नाही; नोटीस बजावून प्रशासन मोकळे
दुरुस्तीसाठी इमारत मालकांना महापालिकेची परवानगी आवश्यक
पिंपरी शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात अधिक धोका असतो. अशा इमारतींत राहणाऱ्यांसह आसपासच्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.
पुणे : महात्मा फुले वाड्यावर थेट नगरसेविकेच्या सासूचे नाव
संकल्पनेच्या नावाखाली नगरसेवकांनी चमकोगिरी सुरू केलेली असताना आता तर थेट कहरच केला आहे.
मुंबईचा ‘रॉयल’ कलास्वाद!
मुंबई शहर १९०० च्या दशकात सामाजिक, कलात्मक आणि सांस्कृतिक घडामोडींच्या शिखरावर होते. या चळवळीचा एक अविभाज्य भाग असलेली वास्तू आज शंभर वर्षांनंतरही दिमाखात उभी आहे.
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक आवारात असलेले जुने तात्पुरते शेड जमीनदोस्त
मध्यवर्ती बस स्थानकाची नूतनीकरण ईमारत आणि प्लॅटफॉर्म परिवहन सेवेसाठी सज्ज
ठाणे : वागळे प्रभाग समितीमध्ये १,०६१ धोकादायक इमारती
पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात घडत आहेत.
पुणे : ‘टीडीआर’साठी बैठकांवर बैठका
वादग्रस्त टीडीआर (हस्तांतरण विकास हक्क) बाबत नगरविकास राज्यमंत्र्यांनी बोलाविलेली बैठक एक दिवस पुढे ढकलली आहे. ही बैठक आता मंगळवारी (ता. २६) होणार आहे.
पुणे : गृहनिर्माण सोसायट्यांचे गणित कोलमडले
गृहनिर्माण सोसायट्यांची देखभाल ही सभासदांच्या मेंटेनन्सवर चालते. परंतु, अपवाद वगळता काही सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेत भरत नाहीत. अशा बेजबाबदार सभासदांमुळे त्या सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे.
नवी मुंबईतील ४७५ इमारती धोकादायक
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे २०२१-२२ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे.
अकोला : जुन्या इमारतींच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’कडे दुर्लक्ष
पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण होणे आवश्यक; ३०० च्यावर इमारती धोकादायक
नागपूर : घोषणा २०० कोटींची पदरात कवडीही नाही
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी केली होती तरतूद
पिंपरी : धोकादायक इमारती होणार जमीनदोस्त
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कार्यालयातील गेस्ट हाउससह (अतिथी गृह) धोकादायक दोन इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
मुंबई: फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला
मुंबई
आज सकळी ७.३० च्या सुमारास घडली घटना.
जुन्या इमारती, वाड्यांचे स्ट्रक्चरल होणार ऑडिट; राजेश पाटील
Pimpri Chinchwad
पावसाळ्यातील पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, पोलिस व महावितरणच्या प्रतिनिधींची संयुक्त पूरनियंत्रण आराखडा नियोजन बैठक आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
    go to top