Old Songs News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Songs

Read Latest & Breaking Old Songs Marathi News. Get Trending & Top News Headlines on Old Songs along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दादांशिवाय विठ्ठलाची भक्ती अपुरी!
शिंदे घराण्याला खरी ओळख दिली ती प्रल्हाद शिंदे यांनी! त्यांच्या अजरामर भक्तिगीतांमुळे ते घराघरांत पोहोचले.
गाणी पावसाची, बळीराजाची
मान्सूनचे आगमन झाले असून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. हिरवाईने नटणाऱ्या शेतीवाडीसोबत संगीताचेही चांगले ऋणानुबंध आहेत.
आता गावी पाऊसगाणी
आभाळाचे गहिवर ढगांमध्ये दाटून येतात आणि ढगांना पाण्याच्या टपोऱ्या थेंबांचे जोंधळे लगडून येतात. आभाळ तेव्हा बिजनवाही करून पेरणीसाठी तयार असतं.
दिव्यांग संगीत साधकांचे रस्त्यावरील लक्षवेधी सादरीकरण
पौड रस्त्यावरील चौकामध्ये एक टेम्पो थांबतो. त्यातून सात दिव्यांग उतरतात. पदपथावर पथारी लावतात. गाणे सुरु होते.
गाणी पँथरची!
१९७२ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. या चळवळीने महाराष्ट्रात एक नवा इतिहास लिहिला. यात स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे प्रारंभापासून सहभागी होते.
साँवरी सूरत मन भाई रे, पिया...
चित्रपटसृष्टीशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे व संगीतातील रुचीमुळे मदनमोहन यांनी वेगवेगळे प्रवाह व त्यांची बलस्थानं टिपकागदाप्रमाणे शोषली असणार यात आश्चर्य वाटायला नको.
ऋणानुबंध पंढरपूरच्या वारीचे
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची कित्येक भक्तिगीतं गाजली. त्यातील ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनीया गाठ’ हे गाणं प्रचंड गाजलं.
रसिकांसाठीच गातो आम्ही!
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची असंख्य गाणी गाजली. हीट झाली; ‍परंतु गाण्याची रॉयल्टी असते हे त्यांना ठावूक नव्हते. त्या वेळी सग‍ळ्या नामवंत कंपन्यांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.
जा जा रे चंदा जा जा रे
लता मंगेशकरांनी गायिलेल्या हिंदी चित्रपटगीतांची संख्या हजारोंच्या घरात असली तरी त्यातल्या हजारभर लोकप्रिय गीतांविषयीच हिरीरीनं बोललं व लिहिलं जातं.
रॅपर बादशहाच्या महागड्या कारची किंमत ऐकून व्हाल थक्क
बादशहाने स्वत:लाच गिफ्ट केलेल्या महागड्या कारचा आनंद सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे.
''त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यामधला लक्षवेधी बाण होता... ''
दीदी आपल्यातून शरीररूपानंच गेल्या आहेत; पण हजारो गाण्यांमधून, स्वतःच्या आचरणातून त्यांनी जे काही मागं ठेवलंय ते कधीही संपणार नाही
अवीट गोडीची गाणी अन् त्याचे गायक, सध्या दुर्लभ झाले आहेत...
गाणं सुरु असेल तर गायक लगेच ओळखता येत
रागात माहिरा शर्माने अर्ध्यातच सोडला इंटरव्यू,काय होते कारण ?
मनोरंजन
सध्या मात्र माहिराच्या रागाची चर्चा जिकडे तिकडे सुरू आहे.
बारामतीत सादर झाली शब्दसुरांची रांगोळी.
पुणे
कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
सूर निरागस हो!
सप्तरंग
‘‘कसला बेसूर गातोस तू!’’ संस्कृती तोंडावर हात ठेवून हसू आवरत म्हणाली. ‘‘असू दे. मनापासून गातो ते महत्त्वाचं,’’...
भाववादी घराणं : किराणा घराणं
सप्तरंग
सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला धोंडू नायक नावाचा कृष्णभक्त होता. निरनिराळ्या पदांतून तो कृष्णगान करायचा. आख्यायिकेनुसार, त्याची भक्ती बघून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले.
भीमगीत आणि आंबेडकरी चळवळ
मनोरंजन
लोकगीतं, कव्वाली, सामने यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरात नाव कमावलं होतं. त्याच वेळेस आम्ही लोकगीतांशिवाय इतर काय गाऊ शकतो, याची चर्चा होऊ लागली.
'दोन भारतरत्न' कार्यक्रमात निनादले भावपूर्ण स्वर
पुणे
अजरामर गाण्यांतून निनादलेल्या भावपूर्ण स्वरांनी शनिवारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहातील वातावरण भारावून गेले
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...!
प्रीमियम महाराष्ट्र
मी विठ्ठल उमप यांचा चाहता
मनोरंजन
विठ्ठल उमप हे महाराष्ट्राच्या लोकसंगीतात मोठं नाव. त्यांच्या गाण्याने सर्व संगीतप्रेमींना भुरळ घातली. विठ्ठल दादा हे माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचे खास मित्र.
go to top