onion News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion

Read Latest & Breaking onion Marathi News. Get Trending & Top News Headlines on onion along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कांद्याच्या विक्रमी आवकेमुळे नामपूर बाजार समिती मालामाल : Nashik
उन्हाळ कांद्याचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी वर्षभरातील विक्रमी कांदा आवकेमुळे बाजार समिती मात्र मालामाल झाली आहे.
येवल्यात उन्हाळ कांदा आवकेत वाढ, बाजारभाव स्थिर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला, अंदरसूल आवारात उन्हाळ कांदा आवकेत वाढ झाली
कृषि विद्यापीठाचे ४ टन कांदा बियाणे विक्री; ६.७ टन कांदा बियाणे अद्याप शिल्लक
फुले अॅग्रोमार्ट ऑनलाईन पोर्टलद्वारे कांदा बियाणे विक्री सुरु, १५०० च्या वर शेतकर्यांनी खरेदी केले कृषि विद्यापीठाचे कांदा बियाणे
पाकच्या महाग कांद्यामुळे देशी ‘उन्हाळ’ची चलती
श्रीलंकेसह आखाती देशांमध्ये मागणी
बाजार हस्तक्षेपमध्ये कांद्याचा समाविष्ट करा : डॉ. भारती पवार
बाजार हस्तक्षेप योजनेत कांद्याचा समावेश करून योजना लागू करावी, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना केली आहे.
नांदेड : जाळीत गुदमरतोय कांद्याचा जीव
जिल्ह्यात कांद्याला भाव मिळेना : शेतकरी हवालदिल
जळगाव : कांदा बारदानाचे पैसे कपात नाही; बाजार समितीचे निर्देश
कांदा प्लास्टिक बारदानाचे पैसे कपात न करण्यासंबंधीचे निर्देश जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना दिले आहेत.
बेळगाव एपीएमसीत कांद्याच्या ७० गाड्या दाखल
बुधवारचा बाजार : बटाटे दरात २०० रुपयांनी वाढ
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने रोगांपासून मिळते मुक्तता!
कांद्यामध्ये असणारे एंटी डायबेटिचे गुण डायबिटीज कमी करण्यासाठी मदत करतात
कांद्याची ऐरण जळून लाखोंची हानी
सातारा
खटावमध्ये विजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून लागली आग
कांद्याचा असा उपयोग कधी केला का?
वेब-स्टोरी
डोळे आल्यास पांढऱ्या कांद्याचे १-२ थेंब डोळ्यात टाकावे.
नागपूर : आवक वाढल्याने कांदा झाला स्वस्त
नागपूर
इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. परंतु कांद्याचे दर मात्र कमी झाले आहेत. कांद्याचे दर अचानकपणे ९ ते १२ रुपये प्रति किलोने घटले आहे.
कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी त्रस्त
मराठवाडा
किलोमागे दहा ते पंधरा रुपयांचा फटका
सफेद कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी
मुंबई
अवकाळी पावसाने बी कुजल्याने कांद्याच्या उत्पादनात घट; या वर्षी सफेद कांद्याचे उत्पादन कमी
go to top