Online Booking News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Booking

Read Latest & Breaking Online Booking Marathi News. Get Trending & Top News Headlines on Online Booking along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

खूशखबर: आता IRCTCवरून काढता येणार दरमहा 12 रेल्वेची तिकीटे
६ पेक्षा जास्त तिकीटे बुक करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक असणार आहेत.
महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यासाठी करा आता ऑनलाइन बुकिंग
उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
'ऑडी इंडिया'कडून नवीन 'ऑडी ए८ एल'साठी बुकिंग्जचा शुभारंभ
ऑडी एल८ एल १० लाख रुपयांच्या नोंदणी शुल्कासह बुक करता येऊ शकते.
LPG Cylinder Booking: गॅस सिलिंडर बुकिंगवर मिळेल १ हजारांपर्यंत कॅशबॅक
ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप Paytm च्या माध्यमातून गॅस सिलिंडर बुकिंग केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो.
ट्रिपला जाण्यापूर्वी हॉटेल बूक करताय! 'या' टिप्स फॉलो करा
हॉटेल बुक करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेण्याबरोबरच काही गोष्टी माहिती असणे आवश्यक
उन्हाळी सुट्ट्यांच्या बुकिंग्सना सुरूवात; पर्यटनासाठी नागरिक उत्सुक
पर्यटनासाठी बहुतेक पर्यटक विमानाने किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. परंतु, लवकर बुकींग केले तर, विमान तिकिटे स्वस्तात मिळत असल्यामुळे सध्या हॉटेलबरोबरच विमान तिकिटांचे बुकींगही वाढले आहे.
तुळशीबागेत होणार आता ऑनलाइन बुकींगद्वारे पार्किंग
तुळशीबागेत खरेदीला जायचे आहे, पण ग्राहकाला सर्वात आधी प्रश्‍न पडतो तोग'गाडी लावायला जागा कुठे मिळणार?’ या समस्येवर आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनीच उत्तर शोधून काढले.
कोविड शववाहिकेसाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा
पुण्यात रोज कोरोनाने सरासरी दीडशे जणांचा मृत्यू होत आहे. पण रुग्णवाहिका मिळण्यापासून ते अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मिळेपर्यंत नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
    go to top