online payment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online payment

Read Latest & Breaking online payment Marathi News. Get Trending & Top News Headlines on online payment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

डिजिटल पेमेंट करताना भीती वाटते? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
ऑनलाइन पेमेंटपासून सुरक्षित राहण्यासाठी या सात महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा
Digital Payment: पुढील पाच वर्ष राहील UPI ची चलती
पुढील काही वर्षे ऑनलाईन पेमेंटच्या सेक्टरमध्ये UPI चं मोठं योगदान असण्याची शक्यता आहे.
युपीआयच्या वापरात १०५ टक्क्यांची वाढ
कार्डद्वारे सर्वाधिक व्यवहार झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल
'ऑनलाईन पेमेंट'च्या वापरात महाराष्ट्र देशात अव्वल
कोरोनाकाळात सुरू झालेला ऑनलाईन पेमेंटचा ट्रेंड अद्याप कायम असून २०२० च्या तुलनेत युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (यूपीआय) वापर १०५ टक्क्यांनी वाढला आहे.
वीज देयकांचा ‘ऑनलाईन’ ३१ कोटींचा भरणा; ग्राहकांनी निवडला डिजिटल मार्ग
अकोला परिमंडळातील सव्वा दोन लाख वीज ग्राहकांनी निवडला डिजिटल मार्ग
कोल्हापूर : ३१९ कोटींच्या बिलांचा भरणा होणार ऑनलाईन
‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडळातील चित्र; राज्यात ७६ टक्के प्रमाण
ऑनलाईन व्यवहार करताय? 'या' 5 गोष्टींची नेहमी काळजी घ्या
अशा अ‍ॅप्सचा वापर करताना सायबर फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी वापरकर्त्यांनी UPI पेमेंट दरम्यान सुरक्षा उपायांबद्दल जागरूक असले पाहिजे.
एक जानेवारीपासून Online Paymentच्या नियमात होणार बदल, जाणून घ्या कोणते
तुम्ही क्रेडिट किंवा डेबिड कार्डचा वापर करत असाल तर जाणून घ्या नवीन वर्षापासून ऑनलाईन कार्ड पेमेंटच्या नियमात बदल होणार आहे.
मुंबई : आयएमपीएस द्वारे आता पाच लाख रुपये पाठवता येणार
व्यवहारांची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने आज घेतला.
    go to top