Online School News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online School

Read Latest & Breaking Online School Marathi News. Get Trending & Top News Headlines on Online School along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भाष्य : पुन्हा शाळा गजबजू द्या!
कोरोना महासाथीच्या भयानक संकटात शिक्षण विभागासाठी ऑनलाइन शिक्षण हा गोंडस शब्द मिळाला; ज्याने गेल्या दोन वर्षांत शिक्षण क्षेत्राचे पूर्ण वाटोळे केले.
ऑफलाईनच शाळा हवी; ऑनलाईन नकोच.
कोरोनाचा कहर कमी झाला अन 8 ते 12 वी शाळा सुरू झाल्या.
अद्यापही शालेय मुलांना मोबाईलचे व्यसन
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने अंगणवाडीपासून माध्यमिक टप्प्यातील शाळेतील ऑनलाइन क्लास थांबवून वर्ग सुरू केले आहेत
वाया काहीच गेलं नाही...
गेल्या वर्षी कोरोनाची जीवघेणी साथ आली आणि त्यात लाखो माणसं मृत्युमुखी पडली. सर्वांचीच आयुष्य ढवळून निघाली. रोजगार बुडाले. अर्थचक्र थांबलं. मुलांचं शिक्षण थांबलं.
‘अ’ ऑनलाइनचा : ऑनलाइन शाळा आणि प्रगती
शिकणे ही तुमची जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या. आपण शिकतो ते आपल्या शाळेतल्या शिक्षकांसाठी किंवा शाळेसाठी नाही. आपल्या आई-वडिलांसाठीही नाही.
महिलांची मुलांच्या ऑनलाइन शाळांमुळे होते दुहेरी कसरत
ऑनलाइन शाळा घरून सुरू झाल्या. परंतु, घरातील रोजच्या कसरतींसह मुलांच्या ऑनलाइन अभ्यासाचीही डोकेदुखी वाढली आहे.
    go to top