Option News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Option

Read Latest & Breaking Option Marathi News. Get Trending & Top News Headlines on Option along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

टेक करिअर : वाणिज्य शाखेतील पर्याय
दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या पदांवर वाणिज्य शाखेतील विविध विषयांचा उपयोग करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत.
कुटुंब डॉट कॉम : प्रयोग की पर्याय?
‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ ही संकल्पना उदयाला आली तेव्हा साहजिकच तिच्या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया होत्या.
हटके : शिक्षणासाठी अन्य पर्याय
अनेक जण इंग्रजीला व्यवसायाची आंतरराष्ट्रीय भाषा का म्हणतात याची अनेक कारणे आहेत. कोणत्याही जॉब इंटरव्ह्यूमध्ये किंवा कोणत्याही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जा आणि तुम्हाला का ते समजेल.
मार्ग सर्जनशीलतेचे : ॲनिमेशन : उत्तम व हटके पर्याय
ॲनिमेशन हा शब्द मुळात ‘ॲनिमा’ या लॅटिन शब्दापासून आला आहे. लॅटिन भाषेत ॲनिमा म्हणजे आत्मा-जीव. Inanimate म्हणजे निर्जीव.
बालगंधर्वला पर्याय काय?
पुणे शहरात महापालिकेचे विविध नाट्यगृहे असली तरी नाट्यप्रयोगासाठी रंगकर्मींची बालगंधर्व रंगमंदिरालाच सर्वाधिक पसंती मिळत असे.
डीवायएसपी, एसीपीचा पर्याय निवडताना ताण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
झूम : इलेक्ट्रिक स्कूटरचा स्वीकारार्ह पर्याय
पेट्रोलवर धावणाऱ्या स्कूटर्सना इलेक्ट्रिक स्कूटर व्यवहार्य पर्याय ठरू लागला आहे. या स्कूटर पर्यावरणपूरक आहेतच, शिवाय दीर्घकाळात आर्थिक दृष्ट्याही अनुकूल ठरतात.
पुणे : नदीपात्रातील रस्ता बंदनंतर हे आहेत पर्याय
नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत नदीपात्रातील रस्ता कायमस्वरूपी काढून टाकला जाणार आहे. त्यास पर्याय म्हणून महापालिकेच्या विकास आराखड्यात समावेश असलेला मार्ग विकसित केला जाणार आहे.
विशेष : स्थापत्य अभियांत्रिकी संधी आणि विकल्प
औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या युगात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राने एक नवीन दृष्टिकोन विकसित केला आहे.
टेक्नोहंट : ट्रू कॉलरला पर्याय ‘भारत कॉलर’चा!
सध्या अनेकांना अनोळखी लोकांचे, जाहिरातदारांचे किंवा स्पॅम कॉल येतात. काही आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल तुम्ही रिसीव्ह केल्यास आर्थिक भुर्दंड पडतो.
अकरावीच्या पहिल्या फेरीसाठी ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला प्राधान्यक्रमाचा पर्याय
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे.
पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो निओचा पर्याय
विस्तारणाऱ्या पुण्यासाठी अंतर्गत रिंगरोड असावा, या हेतूने १९८६ मध्ये ‘एचसीएमटीआर या प्रकल्पाचे नियोजन केले.
झूम : इथोनॉल, स्वदेशी इंधनाचा स्वस्त पर्याय
जल्लोष
पेट्रोल-डिझेलच्या शंभरीतील दरांमुळे एकीकडे जनता नाराज असताना सरकार पर्यायी इंधन वापरा, असा सल्ला देत आहे.
अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटी’त मराठी भाषेचा हवा पर्याय
महाराष्ट्र
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेत मराठी भाषेचा समावेश नसल्याचे त्याचे पडसाद आता उमटत आहेत.
स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी पर्यायांचा विचार
पुणे
भुयारी मेट्रोसाठी पहिल्या टप्प्यातील सुमारे ७३३ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी पुढे ढकलला.
‘एसईबीसी’ उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’चा पर्याय; आरक्षणाबाबत ‘एमपीएससी’चे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) अर्ज केला आहे, त्यांना खुला (ओपन) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
    go to top