Orange News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Orange

Read Latest & Breaking Orange Marathi News. Get Trending & Top News Headlines on Orange along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : वाशीमची वाटचाल आता संत्रा हबकडे
सोयाबीन हब म्हणून कधीकाळी नावारुपास आलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संत्रा पिकाची भुरळ
उन्हाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणती फळे खाल?
आज काही अशा फळांची यादी सांगणार आहोत, जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
नागपूर : होऊन जाऊ द्या "संत्र्यावर" संशोधन !
उत्पादकांची मागणी, नरखेड, काटोल तालुक्यात मार्गदर्शन केंद्र सुरू करा
थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे गुणकारी फायदे
वजन आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा चांगला उपयोग होतो
नागपूर : दक्षिण भारतातील पावसाने संत्र्याचे भाव कोसळले
मागणीच्‍या तुलनेत आवक जास्‍त, शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे
संत्र्यांनं शेतकऱ्यांना रडवलं;पाहा व्हिडिओ
संत्र्यांनं शेतकऱ्यांना रडवलं
Pune : नागपूरची संत्री बाजारात दाखल
यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात
नागपूर : नरखेडात संत्रा, मोसंबी प्रक्रिया प्रकल्पाची वाणवा
११ हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे तर ५ हजार हेक्टरमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. परंतु तालुक्यात कुठेच कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस सुविधा नाही.
नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोहोचवा : सुनील केदार
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुख दुःखाला समजून घेत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे त्यांच्या समस्या माहिती आहे.
 Akola : बदलत्या हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया  बहाराला गळती
दर मिळत नसल्याने सणासुदीला शेतकऱ्यांची झोळी रिकामीच राहिली आहे
    go to top