Orphan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Orphan

Read Latest & Breaking Orphan Marathi News. Get Trending & Top News Headlines on Orphan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जवानांच्या अनाथ मुलांना मदत
माजी सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिकांच्या अनाथ मुलांना काहीशी आर्थिक मदत केली जाते.
अनाथ आणि मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सैन्याचे उपक्रम
देशाच्या संरक्षणाबरोबर सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यातही भारतीय लष्कर पुढे असल्याची प्रचिती पुन्हा एकदा मंजुश्री विद्यापीठ अनाथाश्रम आणि विद्याश्री स्कूलच्या माध्यमातून आली आहे.
सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाह
अनाथांची माय म्हणून ओळखल्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा रविवारी (ता. १५) पुण्यात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला.
Mother's Day: पोरक्या मुलांना आईचं छत्र देणारी 'अनाथांची माय'
अनाथांची माय, गरीबांची आई, महाराष्ट्राची माई अशा अनेक नावानी ओळखलं जाणारं नाव म्हणजे सिंधूताई सपकाळ.
पस्तीस अनाथांना सांभाळणारी माय
‘त्या’ तब्बल ३५ मुला-मुलींची आई आहेत. अनाथ, एचआयव्ही, एड्सबाधित मुलांचा सांभाळ त्या आनंदाने करतात.
पुणे : वर्षश्राद्धचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमाला मदत
सामाजिक जाणिवेचा मुलाचा पायंडा, नातवाच्या माध्यमातून जपला
सोलापूर : रस्ते झाले मोठे पण झाडांविना पोरके
उन्हाळ्यात सावलीविना प्रवाशांचे हाल; महामार्गांवरील गावांची ओळख पुसू लागली
सुंदरीची PSI पदाला गवसणी; अनाथ आरक्षणाच्या कोट्यातून निवड झालेली पहिली मुलगी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पीएसआय भरती प्रक्रियेत अनाथ कोट्यातून लोणावळ्याची सुंदरी एस. बी. हिची निवड झाली आहे.
अनाथांसाठी ममतेचे मंदिर उभारणी हिरकणी
एचआयव्ही बाधित ३५ मुलांची आई बनलेल्या शिल्पा बुडूख-भोसले यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी
जळगाव : पालक गमावलेल्या बालकांची नोंदणी करा
आमदार किशोर पाटील : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : आई कधी अनाथ होते का?
पुणे
कोमेजलेल्या आजीच्या चेह-यावर आनंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २११ विद्यार्थ्यांनी गमावले पालक
कोकण
कोरोनाचा घाला; ९०० च्यावर मुलांना झाली होती बाधा
शहरातील १५५ मुलांचे हरपले छत्र
पिंपरी चिंचवड
कोरोनाने आई-वडिलांचा मृत्यू झालेल्यांच्या सर्वेक्षण; सर्वाधिक १७८ बिबवेवाडीतील मुले
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पंखांना बळ
पुणे
कोरोनाकाळात आई-वडील यांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबातील मुले अनाथ झाली. काही जणांच्या डोक्यावरून आई किंवा वडिलांचे छत्र उडाले.
कोरोनामुळे शहरातील ८७ बालके झाली पोरकी
पिंपरी चिंचवड
कोरोनामुळे अनेक कुटुंबातील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. संसर्ग होऊन कोणाचे बाबा; तर कोणाची आई हिरावली आहे.
कोरोनाने हिरावले मराठवाड्यातील दीड हजारावर बालकांच्या डोईवरचे छत्र
मराठवाडा
शून्य ते अठरा वयोगटातील अशा बालकांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे
go to top