Osmanabad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

Read Latest & Breaking Osmanabad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Osmanabad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उस्मानाबाद : मुरूम येथील घटनेप्रकरणी पोलिस अधिकारी निलंबित
चार कर्मचाऱ्यांवरही कारवाई : हाणामारीचे प्रकरण
संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ?
संभाजीराजे छत्रपती यांना तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश न दिल्याप्रकरणी...
उस्मानाबाद : वलांडी परिसरात 'बिबट्याची' दहशत
नागरिक भयभीत; शेतशिवार झाले ओसाड
तुळजाभवानी मंदिराच्या कलशारोहणानिमित्त जलयात्रेचा सोहळा, पाहा PHOTOS
पापनास तीर्थ कुंड मंदिरापासून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जलयात्रेस प्रारंभ झाला.
उदगीरमध्ये साहित्याची मांदियाळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
पारंपरिक वेशभूशेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भोंग्याच सोडा शेतकऱ्यांच्या विजेच पाहा : राजू शेट्टी
'विरोधी पक्ष विरोधकांसारखे वागत नाहीत.'
कोरोना मृतांचा आकडा राहुल गांधींनी आणला कुठून ? भारती पवार यांचा सवाल
'कोळसा प्रश्नावरून केंद्र सरकारवर खापर फोडणे योग्य नाही.'
ऊस जळाला...आर्थिक नुकसान सहन न झाल्याने महिलेचा हृदयविकारामुळे मृत्यू
उस्मानाबाद
ऊस उत्पादक शेतकरी ऊस कारखाना गाळप करण्यास नेत नसल्याने मानसिक तणावात आहेत.
तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा १६ एप्रिलला, प्रशासनाकडून तयारी सुरु
उस्मानाबाद
तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेनिमित्त तुळजाभवानी मातेचे मंदिर येत्या १४ एप्रिलपासून ते १८ एप्रिलपर्यंत रात्री एक वाजता उघडणार आहे.
Osmanabad Rain| लोहारा, तुळजापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस; पिकांचे मोठे नुकसान
उस्मानाबाद
अचानक आलेल्या पावसामुळे शिवारात फळबागासह काढणीला आलेला गहू, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.
महागाईवर पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला सल्ला, म्हणाल्या...
उस्मानाबाद
'राजकारण्यांनी राज्यात स्वराज्य आणि सुराज्य आणावे.'
Osmanabad | तुळजापुरात ओबीसी आरक्षणासाठी राज्यव्यापी रथयात्रेस प्रारंभ
उस्मानाबाद
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी तुळजापूर येथून रथयात्रा निघाली
शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन तर राष्ट्रपती, गडकरीच्या उपस्थितीत समारोप
मराठवाडा
उदगीर : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
धक्कादायक! शाळेत मध्यान्ह भोजनात आढळला सरडा; 40 विद्यार्थ्यांना विषबाधा
महाराष्ट्र
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात सरडा आढळून आलाय.
go to top