OTT Platform News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OTT Platform

Read Latest & Breaking OTT Platform Marathi News. Get Trending & Top News Headlines on OTT Platform along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Aashram 3: हिंदूत्वाच्या अपमानाचा अरोप झाल्यानंतर अखेर बॉबी म्हणाला,'यातून हेच सिद्ध होतं....'
दिग्दर्शक प्रकाश झा याआधी अनेकदा या आरोपांवर व्यक्त झाले आहेत.यावेळी बॉबी देओल देखील मीडियापुढे व्यक्त झालाय.
Neetha Shetty: 'गंदी बात' मुळे लोकांनी विचारलं, नाहीतर...
आपल्याकडे ओटीटी माध्यमं ही कोरोनाच्या काळात अधिक सक्रिय झाली. आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला.
अभिषेक बच्चन 'स्कॅम 1992' चा हिरो  असता तर... दिग्दर्शक हंसल मेहतांचे धाडसी वक्तव्य
ईश्क है तो रिस्क है या संवाद आता बहुतांशी प्रेक्षकांना माहिती झाला आहे.
Game Of Throne:  गेम ऑफ थ्रोन्सचा जॉन स्नो परत येतोय!, नव्या सीझनची घोषणा
जगभरातील ओटीटी माध्यमाचा जो प्रेक्षकवर्ग आहे त्याला एका मालिकेचं नाव हे माहिती असतचं. ती मालिका म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स.
Mirzapur 3 Updates: 'फक्त आणखी थोडे दिवस', बिना त्रिपाठीचा इशारा!
मिर्झापूर या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे रसिका दुग्गल. त्यात तिनं बिना त्रिपाठीची भूमिका साकारली होती.
Aashram 3: लाखो रुपये खर्च, सजला निराला बाबाचा 'आश्रम', सैफ अलीशी काय आहे कनेक्शन?
ओटीटीवर गेल्या काही दिवसांपासुन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम वेबसीरिजची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
Aashram 3: बॉ़बी देओलची 4 थ्या सीझनसाठी  खास अट, 'मला आता...'
ओटीटीवर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.
बाबाजीचा दुट्टपीपणा, बबिताचा बोल्डनेस प्रेक्षकांना भावला?, नेटकरी म्हणतात...
ओटीटीवर सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून (OTT News) दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचं नाव सांगता येईल.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या सात वेबसीरिज, चित्रपट चुकवू नका...
सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या वेब सीरिज आणि चित्रपट यांची चर्चा आहे.
Kavita Radheshyam : बिना ब्लाऊजची बाल्कनीत आली, चाहत्यांना बसला धक्का
सोशल मीडियावर व्हायरल सेलिब्रेटींचे वेगवेगळे लूक्स (Social media viral news) व्हायरल होत असतात.
Panchayat 2: IIT सोडून पंचायत फेम जितेंद्र अभिनय क्षेत्रात आला, कोट्याधीश झाला
आपण तर आयआयटी इंजिनियर आहोत पण आपल्याला अभिनयाची आवड आहे.
Panchayat 2 Review:  लांबलेला पण खिळवून ठेवणारा प्रवास
ओटीटीवर सध्या वेगवेगळ्या विषयांवरील (OTT News) मालिकांचा भडिमार सुरु आहे.
झुंड ओटीटीवर प्रदर्शित होणार! सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील....
मनोरंजन
झुंड चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागराज मंजुळे कोर्टाच्या फेऱ्यात अडकले होते.
...तर नोकरी सोडा; नेटफ्लिक्सची कर्मचार्‍यांना तंबी
ग्लोबल
कंपनीने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये "कलात्मक अभिव्यक्ती" नावाचा एक विभाग समाविष्ट केला आहे
RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?
मनोरंजन
आरआरआर (RRR) चित्रपट ज्यनियर एनटीआर (jr NTR)च्या वाढदिवसाचे निमित्त साधून ओटीटी (OTT) वर रिलीज करण्यात येणार आहे.
 KGF 2: OTT Rights चा आकडा ऐकून व्हाल थक्क, केली प्रचंड कमाई
वेब स्टोरीज
केजीएफच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे.
OTT वर टॉलीवूडचा धूर, बॉलीवूड कोमात! ही आहे नव्या चित्रपटांची यादी
फोटोग्राफी
ओटीटीवर आता टॉलीवूड चित्रपटांचा बोलबाला दिसून येत आहे. त्यामुळे (Tollywood) बॉलीवूडला मोठा फटका बसला आहे.
Jhund OTT: झुंडच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
मनोरंजन
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) दिग्दर्शित झुंड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
तोपर्यंत उर्फी काही लग्न करायची नाही..नेटकरीही झालेत थक्क
मनोरंजन
मात्र उर्फीच्या नवे रूप बघून नेटकऱ्यांना विश्वासच बसेना.असं काय परिधान केलं असेल तीने?
Mere Desh Ki Dharti Trailer: गावच्या पोरांनी शहराकडं जायचचं कशाला?
मनोरंजन
कोरोनानंतर मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत, जे चित्रपट आले आहेत त्याचे विषयही पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसून आले आहे.
go to top