oxygen cylinder News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen cylinder

Read Latest & Breaking oxygen cylinder Marathi News. Get Trending & Top News Headlines on oxygen cylinder along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लातुरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा
लातूर जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटीलेटर बेडची वाढती गरज पहाता भयावह परिस्थिती दिसून येत आहे
तहसीलदारांचे 'ते' पत्र, फॅब्रिकेटर्संनी घेतला महत्वपूर्ण निर्णय; वाचले अनेकांचे प्राण
रुग्णांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असल्याने व्यवसायासाठी वापरले जाणारे सिलिंडर्स मिळावेत, यासाठी तहसीलदारांनी फॅब्रिकेटर्सना पत्र देऊन आवाहन केले होते.
पुण्याला हवाय रोज ५० टन ऑक्सिजन
पालिकेची अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी
राजधानी दिल्ली : अपेक्षा कार्यक्षम कारभाराची
मद्रास उच्च न्यायालयाने कोरोना साथीच्या उद्रेकास निवडणूक आयोगास जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध हत्येचा खटला का भरु नये, अशी प्रश्‍नार्थक टिप्पणी केली.
आता प्राणवायूचा काळा बाजार? रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची दिवसभर वणवण
दाखल रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना ऑक्सि‍जन व्‍यवस्‍थेची रुग्‍णालयांची विनवणी
पोलिसांच्या मध्यस्थीने कोरोना बाधितांना मिळाला ‘ऑक्सिजन’
लिफ्ट बंद झाल्याने कोरोना बाधित रुग्णांना वरच्या मजल्यावर ऑक्सीजन सिलेंडर नेता येणे शक्य नसल्याने हॉस्पीटल चालक डॉक्टरांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली
महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे कोरोना हॉस्पीटलसाठी जागेचा शोध; डॉक्टरांनी उभारली 100 सिलिंडरची बँक
Nashik
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे खासगी डॉक्टरांनी उभारली शंभर सिलिंडरची बँक
ऑक्सिजनची चिंता मिटणार? PM केअर्स फंडातून मोठी मदत
desh
देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जाहीर केलंय की, पीएम केअर्स फंडच्या माध्यमातून देशभरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती करणारे 551 पीएसए (प्रेशर स्विंग एडसॉर्प्शन) यंत्र बसवले जाणार आहेत.
Don't Worry! साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्लॅंट; Covid रुग्णांना दिलासा
Satara
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग उच्च पातळीवर पोचला आहे. दररोज दिड हजारावर बाधित सापडत आहेत.
ऑक्सिजन मिळेल का कुठे?
desh
कोरोनाच्या रूग्णांचा प्राणवायूसाठी देशभर जो टाहो फुटला आहे, त्यावरून जणू देशच अतिदक्षता विभागात जाऊन पडला आहे, असं दिसतं.
दिंडोरी तालुक्यासाठी ७५ जम्बो सिलिंडर; नरहरी झिरवाळ यांच्या पाठपुराव्याला यश
Nashik
एकाच दिवसात ७५ जम्बो सिलिंडर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे सुपूर्द केली.
नाशिकला 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता - जिल्हाधिकारी
nashik
औरंगाबादमधून नाशिकला मिळणार ऑक्सिजनचा पुरवठा
go to top