Oxygen Generation Plants News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Generation Plants

Read Latest & Breaking Oxygen Generation Plants Marathi News. Get Trending & Top News Headlines on Oxygen Generation Plants along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूरला ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर केले ; महापौर दयाशंकर तिवारी
आयसोलेशन हॉस्पिटलचा अपवाद वगळता सर्वच प्रकल्प सुरू असून ऑक्सिजनबाबत महापालिका आत्मनिर्भर आहे
भविष्यात खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्लांट बंधनकारक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी खासगी रुग्णालयांना (private hospital) देखील आता ऑक्सिजन (oxygen) प्लांट बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑक्सिजननंतर आता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा ही तुटवडा
कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचे संकट तीव्र झाले आहे. राज्यातील बर्‍याच ठिकाणी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई आहे.
तिसऱ्या लाटेची तयारी? पालिका 16 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार
कोविडची दुसरी लाट भारतात मे महिन्यांच्या मध्यवर्ती कहर करणार असल्याचे भाकित वर्तवले जात आहे.
जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत डीपीडीसीतून ऑक्सिजन प्लांट; दहा कोटींची मान्यता
दहा कोटी ८८ लाखांच्या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता
जर्मनीहून ऑक्सिजनचे 23 प्लँट भारत करणार 'एअरलिफ्ट'
संरक्षण मंत्रालयाने जर्मनीहून २३ फिरते ऑक्सिजन निर्मिती यंत्रसंच हवाईमार्गे देशात आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिमिनीट ४० लिटर आणि प्रतितास २४०० लिटर ऑक्सिजन निर्मितीची प्रत्येक यंत्रसंचाची क्षमता आहे.
    go to top