Paithan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithan

Read Latest & Breaking Paithan Marathi News. Get Trending & Top News Headlines on Paithan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : पैठणच्या मतदार यादीत कटकारस्थान?
नागरिकांचा आरोप : नगरपालिका कर्मचारी, नगरसेवकांवर आरोप
दिंडीतील भक्तांना मुस्लीम बांधवांकडून पंगत
इसारवाडी येथील नागरिकांचा समाजापुढे आदर्श : तीन वर्षांपासून परंपरा कायम
औरंगाबाद : ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम पूर्ण
पैठण; २५ हजार कुटुंब प्रमुखांना मिळणार जमीन मालकीचे प्रमाणपत्र
औरंगाबाद : पैठणकरांच्या नशिबी दूषित पाणी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात ः पाण्याच्या जारमुळे आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ
Aurangabad| दगडाला दुचाकी धडकून एक जण जागीच ठार, पैठणमधील घटना
कोणीच मदतीचा हात दिला नाही. जवळपास दीड तास मृतदेह घटनास्थळी पडून होता.
पैठण सार्वजनिक विहिरींचा वापर कचऱ्यासाठी!
पैठण तालुक्यातील स्थिती : आडांचेही पुनरुज्जीवन करणे गरजेचे
किर्तन ऐकताना वीज आली अन् शेताकडे जाताना आयशरने दिली जोराची धडक...
ते गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात भागवत किर्तन ऐकण्यासाठी आले होते.
औरंगाबाद : भाविकांवर 'पाणी विकत' घेण्याची वेळ
पैठणनगरीत पाणपोई सुरू होईना, बाटलीबंद पाण्यामुळे बसतोय आर्थिक भुर्दंड
औरंगाबाद : नाथसागरात सध्या ५२ टक्के साठा
तीव्र उन्हामुळे वाढला बाष्पीभवनाचा वेग
Aurangabad| पैठणमध्ये ताराच्या घर्षणामुळे डाळिंबाची बाग जळून खाक
बातमी
खुप मेहनत घेऊन बाग जोपासली होती. त्यावर मोठा खर्च ही केला. मात्र...
बाप-लेकाने रात्रभर पिकाला पाणी दिले, वडील घरी गेले अन् मुलाने घेतला गळफास
औरंगाबाद
वीज असल्याने अभिषेक तिथेच पाणी देण्यासाठी थांबला. बराच उशीर झाला तरी...
Aurangabad | बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, बाप-लेकाला पोलिसांनी पकडले
ओरंगाबाद
युवकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण
पैठण येथे नाथांचे दर्शन घेऊन घरी परतताना अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू
जालना
एकादशी असल्याने पैठण येथे नाथांच्या दर्शनासाठी दुचाकीवर...
मुलाप्रमाणे जपलेला १७ एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याला अश्रू अनावर
औरंगाबाद
वर्षभर रात्रीचा दिवस करून लेकराप्रमाणे जपलेल पीक डोळ्यांदेखत जळून खाक झाले आहे.
पैठणला नाथषष्ठीच्या तीनदिवसीय सोहळ्याची उत्साहात सांगता
संस्कृती
दहीहंडीने फेडली डोळ्यांची पारणे!
दोन जिवलग मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, गावात चूलच पेटली नाही
औरंगाबाद
हुंदके, हंबरडा अन् आक्रोशाने मन हेलावले ! एकाच वेळी दोघांची अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग ग्रामस्थांसह मृतांच्या नातेवाईकांवर ओढावला.
औरंगाबादेत कारचा भीषण अपघात; दोन जण ठार, ४ गंभीर
औरंगाबाद
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पुर्णतः चुराडा झाला.
go to top