palghar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

palghar

Read Latest & Breaking palghar Marathi News. Get Trending & Top News Headlines on palghar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

VIDEO | पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात भीषण स्फोट
तारापुर एमआयडीसीतील प्रकल्पाला भीषण स्फोट
पालघर जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत ३० आत्महत्या!
पालघर जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत तब्बल ३० तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आदिशक्ती ढोल-ताशा पथकाने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे.
उसाटनेत उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा
ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील गाडा मालकांनी भाग घेतला
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी
पालघर शहरात २६ दिवसांत १७६ जणांना श्वानदंश
पालघर शहरात भटक्या कुत्र्यांची बेसुमार वाढ
ओबीसींच्या हक्कासाठीच रस्त्यावरील लढाई!
पालघर जिल्ह्यात ओबीसींचे प्रमाण मोठे आहे. असे असतानाही जिल्ह्यात शून्य टक्के ओबीसी दाखवल्याने आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
25 हजाराची लाच घेताना शिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा सुरुये
पालघरमधील शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेनंतर मुंबईतील शिक्षणाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
मेस्टानी केली सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी
पालघरमधील रुग्णांचा मुंबई, ठाणे फेरा थांबणार
मुंबई
ठाण्याला धाव घेणाऱ्या पालघर जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील 'या' जिल्ह्यांत पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस
महाराष्ट्र
या जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पालघर जिल्ह्यात महागाईचा धूर
मुंबई
वाढत्या महागाईने कोरोनातून सावर असलेले व्यावसायिक पुन्हा चिंतेत
विहिरी आटल्या, नळंही बंद; पाण्यासाठी वणवण: विक्रमगडचं भीषण वास्तव
फोटोग्राफी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मधील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या घोडीचा पाड्यावरील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
go to top