ऐन अक्षय्य तृतीय आणि ईद सणाला मंगळवारी (ता.3) दुपारी पालीतील कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली.
हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (ता.30) झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पुर्ण करता येणार आहे.
अष्टविनायक देवस्थानांपैकी एक पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव शुक्रवारी (ता.4) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
पाली नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक मंगळवारी (ता. 21) संपन्न झाली. त्यामुळे मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेली ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.
प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात माकड व वानरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन पाली नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा नारळ बुधवारी (ता.15) वाढविण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी नाही.
आडवाटेतील हा किल्ला सुंदर अश्या निसर्गासहित अतिशय महत्वपूर्ण वास्तूंनी सजलेला आहे. तो जपण्याचे व या वास्तूंच्या संवर्धनाचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान गेली 5 ते 6 वर्षे सातत्याने करत आहे.
सुधागड तालुक्यात सध्या गुरे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (ता.3) तालुक्यातील कसईशेत गावातील 8 गुरे चोरीला गेली असून अनेक गुरे बेशुद्धावस्थेत पडली होती.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.