pallavi joshi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pallavi joshi

Read Latest & Breaking pallavi joshi Marathi News. Get Trending & Top News Headlines on pallavi joshi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप
'The kashmir files' या चित्रपटाकडे बॉलिवूडने पाठ फिरवली. अक्षयनेही खोटी स्तुती केली असा आरोप विवेक अग्निहोत्रींनी केला आहे.
the kashmir files: काल कौतुक आज टीका; पवारांच्या भूमिकेवर विवेक अग्निहोत्री..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली. परंतु पवारांची ही भूमिका दुटप्पी आहे,अशी नाराजी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली. यासंदर्भात ट्विट करून...
the kashmir files: या चित्रपटाला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा हे दुर्दैव : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली असून बोलताना केंद्र सरकारवरही निशाणा साधला, ते म्हणाले की..
काश्मिर फाईल्सवर गडकरी म्हणाले.. कट्टरतावादाने लोकशाही...
'द काश्मिर फाईल्स' चित्रपटातील कलाकारांच्या एका सन्मान सोहळ्यात नितीन गडकरी यांनी 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे कौतुक केले. यासोबतच असेही म्हणाले की...
पोलिसानेच व्हिडिओतून सांगितलं, माहिती नसलेलं 'काश्मीर फाईल्स'
काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटामुळे भलतेच चर्चेत आले आहे.
Vivek agnihotri : कोट्यावधींच्या कमाईनंतर विवेक अग्निहोत्रींची ही प्रतिक्रिया..
सध्या चर्चेत असलेल्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या यशाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी विचारले असता, त्यांनी पैशांपेक्षा माणसं जास्त महत्वाची असल्याचे विधान केले आहे.
"काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका";
अनुपम खेर केजरीवालांवर भडकले
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला सल्ला ऐकून अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
Kashmir Files: पाहण्यासाठी आसामच्या सरकारी कर्मचाऱ्यांना 'हाफ डे'
काश्मिर फाईल्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसुन आले आहे.
Kashmir Files साठी लागली 4 वर्ष, शेवटच्या दिवशी निघाला अजबच फतवा
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स (Bollywood movie) नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
    go to top