पंचांग - शुक्रवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त रात्री ९.१४, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, रथयात्रा, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर आषाढ १० शके १९४४.
पंचांग - गुरुवार : आषाढ शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय स. ६.४६, चंद्रास्त रा. ८.२९, चंद्रदर्शन, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, गुरुपुष्यामृत योग उ. रा. १.०६ पासून शुक्रवारी स. ६.०७ पर्यंत, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४४.
पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय स. ६.३६, चंद्रास्त सायं. ७.४१, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी, अमावास्या समाप्ती स. ८.२१, भारतीय सौर आषाढ ८ शके १९४४.
पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ६.३६, चंद्रास्त सायंकाळी ६.५०, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ पहाटे ५.५१, भारतीय सौर आषाढ ७ शके १९४४.
पंचांग - रविवार : ज्येष्ठ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त सायंकाळी ५.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४४.
पंचांग - शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ३.३७, चंद्रास्त दुपारी ४.११, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, संत निवृत्तिनाथ पुण्यतिथी, भारतीय सौर आषाढ ४ शके १९४४.
पंचांग - शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ११, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय उ. रात्री २.५८, चंद्रास्त दुपारी ३.२०, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१३, योगिनी एकादशी, भारतीय सौर आषाढ ३ शके १९४४.
पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय उ. रात्री २.२२, चंद्रास्त दुपारी २.२९, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, भारतीय सौर आषाढ २ शके १९४४.
पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ९, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, चंद्रोदय उ. रात्री १.४७, चंद्रास्त दुपारी १.३८, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१२, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन - मेंढा, अयन करिदिन, भारतीय सौर आषाढ १ शके १९४४.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.