panchayat samiti election News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

panchayat samiti election

Read Latest & Breaking panchayat samiti election Marathi News. Get Trending & Top News Headlines on panchayat samiti election along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : इच्छुकांच्या नजरा आता आरक्षणाकडे..!
२७ जूनला प्रारूप रचना जाहीर : ओबीसीविना निवडणुकीमुळे खुल्या गटाच्या उमेदवारांना मिळणार संधी
आरक्षणावर ठरणार राजकीय गणिते
प्रारूप आराखडा २७ जूनला अंतिम होणार
पुणे : पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद गट व हवेली पंचायत समिती गणांची नावे जाहीर
पुणे जिल्हा परिषद व १३ पंचायत समितींची जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय गावांची नावे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली
जिथे गर्दी तिथे राजकारणातील दर्दी
भावी उमेदवारांची लगीन घाई; कार्यक्रमांना उपस्थिती लावताना होतेय दमछाक
दोन टप्प्यात निवडणूका? महापालिका, नगरपालिकानंतर झेडपी, पंचायत समिती
पहिल्या टप्प्यात (जुलै-ऑगस्ट) शहरी भागातील महापालिका, नगरपालिकांची तर दुसऱ्या टप्प्यात (सप्टेंबर-ऑक्टोबर) जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली आहे.
सातारा : ‘मिनी मंत्रालया’साठी साखर पेरणी
नवीन रचनेनुसार निवडणुकांची शक्यता; मागील आरक्षणावर अंदाज बांधून तयारी, भेटीगाठींवर भर
आरक्षणाशिवाय निवडणुका अशक्य
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
मालवण राणेंचे की शिवसेनेचे ?
आगामी चढाओढ; जिल्हा परिषदेसाठी वर्चस्व
28 वर्षांनंतर राज्य सरकारपुढे पेच! महापालिका, झेडपी, पंचायत समित्यांवर येणार प्रशासक
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मुदत 8 मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांचा कार्यकाळ 23 मार्च रोजी पूर्ण होणार आहे.
जावली पंचायत समितीच्या माजी सभापतींचे सदस्यत्व अखेर रद्द
यानिर्णयाने जावली तालुक्या सह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
औरंगाबाद
आयोगाने मागितला प्रारूप रचना आराखडा
Dhule: साक्रीत महाविकास आघाडीचा फायदा तर भाजपचे नुकसान
धुळे
आज लागलेल्या निकालांमध्ये शिवसेना तीन, राष्ट्रवादी काँग्रेस एक, भाजप दोन तर अपक्ष तीन ठिकाणी विजय झाले.
राष्ट्रवादी पराभवाचा वचपा काढणार? दादांमुळे कार्यकर्ते 'चार्ज'
सातारा
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये होणार का फायदा?
बैलजोडी चोरल्याचा आरोपावरून साक्री पं. स. सदस्याची धिंड !
धुळे
घटनेच्या निषेधार्थ सेनेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली.
    go to top