Pandemic News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandemic

Read Latest & Breaking Pandemic Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pandemic along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आता प्रशिक्षित श्वान एअरपोर्टवर शोधणार कोविड रुग्ण
बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
लाँग कोविड! अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये कोरानोची लक्षणं कायम : लॅन्सेट जर्नल
अमेरिकेतील अभ्यासानुसार, 30 टक्के लोकं "लाँग कोविड" मुळे त्रस्त असल्याचेदेखील समोर आले होते.
पुण्यात 1796 मध्ये देवीची लस इंग्लंडवरुन मागवण्यात आली होती...
पुण्याने अडीचशे वर्षात ९ साथींच्या रोगांचा सामना केलाय
"देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी १२ वर्षे लागतील"
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
अलर्ट राहणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचे विधान
मोदींनी वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवण्याचे आवाहन केले.
Corona! एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी उड्डाणे 23 एप्रिलपर्यंत रद्द
फ्लाइटमध्ये प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कसा अन् कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका?
बर्ड फ्लूमुळे अर्थातच चिंतेचे वातावरण पसरले असून पोल्ट्री इंडस्ट्रीला याचा फटका बसला आहे.
मुंबईकरांना मोठा दिलासा! दोन वर्षांनंतर केवळ 96 रूग्णांची नोंद
गेल्या 24 तासत केवळ 96 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
शिक्षणाची पाटी...कोरी!
शिक्षण प्रक्रियेला अचानक ‘ब्रेक’ लागला. कोरोनाचे संकट फैलावू लागल्याने मार्च २०१९ मध्ये शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना म्हणजे 133 वर्षांनंतर परतलेला 'रशियन फ्लू'?
सराकारी नोंदीमधून महत्त्वाची माहिती आली समोर
Corona: जगभरात चार हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू
कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू सौदी अरेबियात झाल्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची राज्यसभेत माहिती
धक्कादायक! कोरोनाकाळात 25 हजारांहून अधिक भारतीयांची आत्महत्या; NCRB चा अहवाल
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग महामारीमुळे त्रस्त असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना काळात Rolls-Royce ची विक्रमी विक्री; ११७ वर्षात सर्वाधिक
विज्ञान-तंत्र
जगभरातील अनेक देशांमध्ये विक्री जवळपास 50 टक्क्यांनी वाढली आहे
कोरोना असल्याचं विमानात कळलं, बाथरुमध्येच केलं क्वॉरनटाईन
ग्लोबल
या महिलेने उड्डाणापूर्वी केलेल्या टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
'देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं'...; कलाकारांना मदतीचा हात
मनोरंजन
बॅक स्टेज आर्टिस्टवर देखील आर्थिक संकट कोसळल्याचे दिसून आले आहे.
78 वर्षांचा नवरदेव, 79 वर्षांची नवरी: Online प्रेम, लग्नाची चर्चा
ग्लोबल
सोशल मीडियामुळे जग जवळं आलं असं म्हटलं जातं. कित्येकांना त्यांच्या मनातील विचार, भावना व्यक्त करण्यासाठी मोठं व्यासपीठ मिळालं.
सणासुदीत सध्याच्या निर्बंधांबाबत महत्त्वाची माहिती;पाहा व्हिडिओ
Maharashtra
राज्यात सण उत्सवांना सुरुवात झाली आहे.
go to top