Panhala News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panhala

Read Latest & Breaking Panhala Marathi News. Get Trending & Top News Headlines on Panhala along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोल्हापूर : तांत्रिक चुकांत अडकली भरपाई
दोन टप्प्यांत मिळाली मदतीची रक्कम; काहींना मदत, काही अद्यापही वंचित
कोल्‍हापूर : पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा
पुसाटी बुरुज परिसरात तटबंदीत घुसलेला गोळा
कोल्हापुरात पुन्हा एकदा गव्यांची दहशत; गोलीवडे गावात ठाण मांडले
याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियीवर व्हायरल होत आहेत.
शेतजमिनीच्या वादातून मारहाण; भाच्याला वाचवायला गेलेल्या मामाचा निर्घृण खून
संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये असलेल्या मुलगा प्रतिकलाही दगडाने मारहाण केली
कोल्हापूर - 30 गव्यांचा कळप दिसला खोतवाडीत
पहिल्यांदाच एवढा मोठा गवांचा कळप दिसल्याने नागरिकांत भिती
फौजदारांच्या जोतिबा भक्तीने भारावल्या लतादीदी
लता मंगेशकर यांची कोडोलीत फौजदार आर. आर. यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली होती
कोल्हापुरात एसटी सुरु करण्यासाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर
गेली काही दिवस एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे.
व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर दोन वर्षांनंतर समाधान
तात्पुरत्या कच्च्या रस्त्यामुळे ऐतिहासिक पन्हाळगड पर्यटकांनी बहरतोय
जिल्ह्यातील १४५ गावांत १०० टक्‍के लसीकरण
उर्वरित गावांसाठीही प्रयत्‍न सुरू; पन्‍हाळा तालुका आघाडीवर
पन्हाळा : दत्त-आसुर्ले कारखान्याची निवडणूक बिनविरोधच्या मार्गावर
‘केडीसीसी’ बॅंकेच्या १०६ कोटी रुपये कर्जासाठी या कारखान्याची २०१२ ते दालमिया ग्रुपला विक्री झाली होती
तीन दिवस जोतिबा डोंगर होणार लॉक ; श्रावण षष्ठी यात्रा रद्द
कोल्हापूर
जोतिबा डोंगरावर साध्या पद्धतीने श्रावण षष्ठी यात्रा ; यात्रेसाठी भाविकांनी येऊ नये
पन्हाळ्याला रस्ता नाही, मग कार्यालये हलवूया! अनेकांचा उपद्व्याप
कोल्हापूर
काही जणांचा वाघबीळवर कार्यालये नेण्याचा घाट; गडावरील मूळ रहिवाशांत संताप
पायी चालणाऱ्यांसाठी पन्हाळगड खुला; वाहतूकीसाठी प्रयत्न सुरु
कोल्हापूर
तटाकडील बाजूला बॅरिकेड्स लावून पायी ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला.
पन्हाळगडाचा रस्ता खचला; प्रवासी करनाक्यावरचा अर्धा भाग दरीत
कोल्हापूर
रस्ता दोन दिवसांपासून खचू लागल्याने गडावर येण्याचा मार्गच बंद झाला आहे.
Gokul Election 2021 Update : पन्हाळा तालुक्यात 100 टक्के मतदान
Kolhapur
गटाचे 205 मतदार आपल्या बाजूने; विनय कोरे यांचा दावा
go to top