Pankaja Munde News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

Read Latest & Breaking Pankaja Munde Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pankaja Munde along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'पवार साहेबांनी वय पाहून, वॉर्निंग देऊन केतकीला सोडून द्यावं'
केतकी चितळे एक वॉर्निंग देऊन सोडून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षण : महाराष्ट्रालाही न्याय मिळेल : छगन भुजबळ
‘एमपी’च्या निर्णयाचे स्वागत; र्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणसह निवडणुका
"पंकजा मुंडेंनी मविआचा चष्मा लावल्यास बरं होईल"; धनंजय मुंडे असं का म्हणाले?
एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असताना पंकजा आणि धनंजय मुंडे या बहिण-भावानं एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.
मुंडे भाऊ-बहिणींची मंचावर खोडकर 'टोले'बाजी; उपस्थितांची मने जिंकली
राष्ट्रवादीच्या लेन्समधून दिसणारे बंधू धनंजय मुंडे, असं यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या.
'प्रीतम मुंडे यांनी कुठल्या कंत्राटदाराकडून पैसे घेतले आहेत का ?'
कंत्राटदारांची नार्को टेस्ट करा आणि त्यांना विचारा...
महाराष्ट्राची ही संस्कृती नाही; आव्हाड,पंकजा मुंडेंनी नोंदवला निषेध
महाराष्ट्रात लोकशाहीची क्रूर हत्या होत आहे-जितेंद्र आव्हाड
सांगलीची परिस्थिती समजून घेते मग दुरुस्त्या करूया;पंकजा मुंडे
आताची परिस्थिती थोडी समजून घेते त्यानंतरआपण त्यात दुरुस्त्या करूया प्रमुख नेत्यांशी संवाद
‘महाविकास’मधील अनेक मंत्री भ्रष्टाचारी;पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांचा आरोप; काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हेच धोरण
महागाईवर पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारला सल्ला, म्हणाल्या...
उस्मानाबाद
'राजकारण्यांनी राज्यात स्वराज्य आणि सुराज्य आणावे.'
पुरोगामी महाराष्ट्रात डागाने भरलेले मंत्रिमंडळ- पंकजा मुंडे
महाराष्ट्र
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सांगली दौरा आहे.
केंद्र सरकारच्या कामगिरीवर जनता खुश - पंकजा मुंडे
महाराष्ट्र
'सरकारने त्यांच्या पक्षातील नेत्यांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न'
अबब भाजपा ! कुठलाही अलंकार व्याकरण कमी पडतयं : पंकजा मुंडे
मुंबई
चार राज्यातील विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया
सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न्हवे, धोका; पंकजा मुंडेंचा आरोप
महाराष्ट्र
महाविकास आघाडी सरकारनं याच पद्धतीनं मराठा आरक्षणालाही धोका दिला आहे.
लातूर : सामूहिक शेतीतून बांबू लागवड शक्य ; पंकजा मुंडे
औरंगाबाद
भाजपच्या नेत्या, माजीमंत्री पंकजा मुंडे लोदगा येथे बांबू फर्निचर उद्योगासाठी भूमिपूजन
go to top