Paper News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paper

Read Latest & Breaking Paper Marathi News. Get Trending & Top News Headlines on Paper along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : क्राफ्ट पेपर कंपनी मालकाला सव्वा पाच लाखांचा गंडा
धुळ्यातील राजपूत दांपत्याविरोधात गुन्हा दाखल
गणिताचा पेपर फुटला!
उन्हाळी परीक्षेतील प्रकार : महाविद्यालयांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह
खडकवासला कालव्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाचा बुडून मृत्यु
दुसऱ्या दिवशी आढळला खडकवासला कालव्यात मृतदेह
वह्या-पुस्तकं महागली; पालकांच्या खिशाला मोठा फटका
कागदाचे दर गगनाला : भाववाढ-तुटवड्याचे संकट
हा व्यवसाय तुम्हाला नक्की फायद्यात नेईल
या व्यवसायाला बाजारपेठेत खूप मागणी आहे, त्याच्या अपयशाची शक्यता नगण्य आहे. तुम्ही विचार करत असाल की असा कोणता व्यवसाय आहे, ज्यामध्ये इतका नफा होऊ शकतो.
म्हाडा पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक
पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडून म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एका आरोपीस रविवारी अटक केली.
आरोग्य भरती परीक्षांबाबत टोपेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...
नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असल्याचे टोपे म्हणाले.
पुण्यातील झोपडपट्टीमुक्‍ती कागदावरच
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २००५ मध्ये राज्य सरकारकडून एसआरएची स्थापन केली.
स्वस्तातला टीपकागद करून देईल लाखोंची कमाई
काही वस्तूंचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर सरकारकडून मदतही मिळते. यापैकीच एक म्हणजे टीपकागद.
नागपूर : आमच्या जमातीचा कागुद द्या; गोंड वस्तीची मागणी
गोंड वस्तीची एकमुखी मागणी : हिस्टरीपासून सर्वच डॉक्युमेंट उपलब्ध
कोल्हापूर - जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ
केवळ पाचशे रुपयांना पेपर विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे
एमबीबीएसचा पेपर फुटला
विद्यापीठाला दिलेल्या पेपरचीच चार महिन्यांपूर्वी सराव परीक्षा
HSC Exam : पहिला पेपर सोपा, चांगला ...!; विद्यार्थ्यांचे म्हणणे
एज्युकेशन जॉब्स
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला इंग्रजी भाषेच्या पेपरने शुक्रवारपासून सुरवात झाली.
दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका जाळल्या की जळाल्या? विखे
अहमदनगर
प्रश्‍नपत्रिका जाळल्‍या की जळाल्‍या, याची उच्‍चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील केली.
दहावी-बारावीच्या पेपर्सची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग; प्रश्नपत्रिका भस्मसात
अहमदनगर
चंदनापुरी घाटातील घटना; दहावी-बारावीच्या पेपरच्या टेंपोस आग
कागदी पुठ्ठ्यापासून कुणालने बनवल्या तब्बल ५० गाड्या
पुणे
कागदी पुठ्ठ्यापासून दुचाकी, रेसिंग दुचाकी, मर्सिडीस कार, फेवरेट कंटेनर, ऑटो रिक्षा, मॉडेलिंग व्हिंटेज कार, स्पोर्ट्स कार, मॉन्स्टर जीप आणि कंटेनर अशा एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ५० गाड्या बनवल्या.
स्वयंपाकघरातील कांद्याला कोंब येतोय! तर 'या' टिप्स फॉलो करा
लाइफस्टाइल
काही वेळा स्वयंपाकघरात ठेवलेले कांदे लवकर फुटून त्यांना कोंब येतात.
आरोग्य भरती पेपरफुटीमागे न्यासाच; पाहा व्हिडिओ
Maharashtra
आरोग्य भरती पेपरफुटीमागे न्यासाच
कुठे हरवली शिक्षणाची आस्था?
संपादकीय
शैक्षणिक उद्दिष्टे साधण्यासाठी कोणताही विशिष्ट कार्यक्रम तयार केला गेला नाही. त्याची परिणती एका अस्वस्थ, स्व गमावलेल्या पिढीत दिसून येते आहे.
महत्त्वाचे! पुण्यात चमचमीत पदार्थ पेपरमधून देण्यावर बंदी; सरकारने दिलं 'हे' कारण
महाराष्ट्र
अनेक ठिकाणांवर खाद्यपदार्थ सर्रासपणे छापील वर्तमानपत्रातून देण्यात येत होते
go to top