parali News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

parali

Read Latest & Breaking parali Marathi News. Get Trending & Top News Headlines on parali along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज ठाकरेंना दुसरा झटका! बीड कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट जारी
राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.
परळीच्या औष्णिक प्रकल्पास आता बांबूचे इंधन
केंद्राची मान्यता; शेतातील काडी-कचऱ्याच्या होणार इंधन विटा
परळी ते अकोला पॅसेंजर रेल्वे सुरू
कोरोनाकाळात होती बंद, आता प्रवाशांची सोय
भाजपची जनसंवाद यात्रा परळीत;पाहा व्हिडीओ
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची जसंवाद यात्रा
पुजाचे न्यायाधिशांच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अधुरेच...
न्यायाधीशांची परिक्षा पास होऊनही कोरोनाकाळ असल्याने शासनाकडून रुजू होण्यासाठी ऑर्डर आलेली नव्हती
परळीत जोरदार पाऊस; पूल, सिमेंटच्या नाल्यासह गेला वाहून
या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पावसाळ्याच्या अगोदर या पुलाचे काम होणे आवश्यक होते
भीक मागणाऱ्याचे पावणेदोन लाख चोरीला! पोलिसांचा तासाभरात तपास
वैद्यनाथ मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बाबूराव नाईकवाडे भीक मागून जगत आहेत
    go to top