partner News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

partner

Read Latest & Breaking partner Marathi News. Get Trending & Top News Headlines on partner along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जोडीदाराकडून होणारे भावनिक शोषण कसे ओळखाल ?
अशा प्रकारची सवय असलेले लोक आपल्या जोडीदाराला कोणत्याही गोष्टीसाठी दोषी ठरवण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. ते अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी स्वतःला दोष देऊ शकता.
Relationship Tips: पार्टनर फक्त तुमचा वापर करतोय? असं समजून घ्या
अनेक नात्यांच्या बाबतीत केवळ जोडीदार स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नातेसंबंध जपतो.
जोडीदार धोका देताना सापडला? चुकूनही करू नका या 5 गोष्टी
तुमच्या जोडीदाराने तुमची फसवणूक केल्याचे तुम्हाला आढळल्यास काही गोष्टी करणं टाळावं.
जोडीदार तुमच्या पश्चात काय करतो ? महिलांना कळायलाच हव्यात अशा काही गोष्टी....
महिलांना वाटत असते की त्यांना त्यांच्या जोडीदाराबद्दल सगळं माहिती आहे; पण काही गोष्टी अशा असतात ज्या महिलांना आतापर्यंत कळल्या नसतील.
नाकावरच्या रागाला औषध हाय! Anniversary विसरल्यास असं करा जोडीदाराला खूश
वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतात. हे क्षण आपल्या जोडीदारासोबत आनंदात घालवावे, असं प्रत्येकाला वाटतं.
हनीमूनला जाण्यापूर्वी कपल्सनी लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
लग्नानंतर हनीमूनला जाण्यासाठी कपल्स खूप उत्सुक असतात
ब्रेकअप ऐवजी ब्रेक घ्या; नात्याला वेळ द्या!
नातेसंबंधात ब्रेक घेतल्याने तुम्हाला दोघांना एकमेकांना समजून घेण्याची अधिक चांगली संधी मिळू शकते
रविवारी महिलांचे चुंबन घ्यायला या देशात बंदी!
जगभरात चुंबनाविषयी लोकांची विचारसरणी वेगवेगळी आहे
ब्रेकअप के बाद... मुली काय करतात माहितेय?
फोटोग्राफी
ब्रेकअपचा निर्णय घेणं हा दोघांसाठी सोपा नसतो.
पार्टनरला Gift देणे का महत्वाचे ? ५ कारणे समजून घ्या
लाइफस्टाइल
कोणत्याही नातेसंबंधात लहान-सहान भेटवस्तू देणे हे फारच आनंददायी असते
लग्नानंतरचा पहिला Valentine's Day आहे? असा बनवा Special
लाइफस्टाइल
लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो.
मॅट्रिमोनिअल साइटवर स्थळं शोधताय? प्रोफाइल बघण्यासाठी चार टिप्स फॉलो करा
लाइफस्टाइल
गेल्या काही वर्षांपासून मॅट्रिमोनिअल साइट्सवरही फसवणुकीच्या घटना वाढत आहेत
जोडीदाराशी भांडण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
लाइफस्टाइल
भांडण्यादरम्यानचा तुमचा प्रतिसाद नातेसंबंधावर दिर्घकालीन परिणाम करतो
जोडीदारासोबत भावनिक जवळीक साधण्याचे आहेत 'हे' सहा मार्ग
लाइफस्टाइल
दोघांमध्ये सुदृढ भावनिक जवळीक नसेल तर नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात
जोडीदारासोबतच्या पहिल्या भेटीनंतर स्वतःला जरूर विचारा हे प्रश्न
लाईफस्टाईल
Relationship Tips: काही लोक असे असतात जे पहिल्या भेटीनंतर नातं सुरू ठेवावं की बंद करावं याबाबत संभ्रमात असतात. त्यामुळे पहिल्या भेटीनंतर तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारायला हवे.
go to top