Paschim maharashtra News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paschim maharashtra

Read Latest & Breaking Paschim maharashtra Marathi News. Get Trending & Top News Headlines on Paschim maharashtra along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बेळगाव : निवारा केंद्रे होणार काळजी केंद्रे
अतिवृष्टीच्या पार्श्र्वभूमीवर शहरात आठ केंद्रे स्थापणार
बेळगाव : पावसामुळे नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
शिक्षण खात्याने ज्या शाळांचे नुकसान झाले आहेत त्या शाळांची माहिती देण्याची सूचना सीआरपीना दिली
विधान परिषद : हुक्केरी, संक यांचा उमेदवारी
अर्ज दाखल
विधान परिषद; शिवकुमार, पाटीलसह नेत्यांची उपस्थिती
बेळगाव : मार्केट स्टॉलसाठी २० रोजी लिलाव
कॅण्टोन्मेंटतर्फे आयोजन बीफ, मटण, पोर्क मार्केटमधील स्टॉल्स
महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्ना संदर्भात महाराष्ट्र सरकारने तज्ञ समितीची नेमणूक केली
स्नेहा वड्डर, प्रतीक्षा मानेची राज्यात बाजी
मराठी माध्यमात प्रथम : एकीचा वडील सेंट्रींग कामगार, दुसरीचा दुकानदार
अपघातात बसचालक जागीच ठार; वाहक जखमी
खासगी आराम बसने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक
भाजप-काँग्रेसमध्येच काँटे की टक्कर
पश्चिम महाराष्ट्र
विधान परिषद निवडणूक; मतांची गोळाबेरीज सुरु, जिल्ह्यातील राजकारण तापू लागले
बेळगाव एपीएमसीत कांद्याच्या ७० गाड्या दाखल
पश्चिम महाराष्ट्र
बुधवारचा बाजार : बटाटे दरात २०० रुपयांनी वाढ
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा परसुतील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
बेळगाव : विद्युत धक्का बसून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बेळगाव : शाळांच्या वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती
पश्चिम महाराष्ट्र
अनुदान उपलब्ध; १,४१६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती गरजेची
DUKE BIKE खरेदी करुन न दिल्याच्या रागातून आत्महत्या
पश्चिम महाराष्ट्र
पालकांनी ड्यूक मोटर सायकल खरेदी करुन न दिल्याच्या रागातून तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
बेळगाव : लग्न समारंभ वेळी डिजे लावायचा असेल तर परवानगी घ्या
पश्चिम महाराष्ट्र
भविष्यात मोठ्या आवाजाने साऊंड सिस्टम लावण्यात येऊ नये
बेळगाव : स्थगितीमुळे महापालिकेचे पुन्हा हसे
पश्चिम महाराष्ट्र
लिलाव प्रक्रियेत खंड; महसूल व कायदा विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत
go to top