paschim maharshtra News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharshtra

सरकारी शाळांमध्ये हायटेक भोजनालय बांधणार
शासनाची योजना; रोहयोतून खर्च, प्रत्येक शाळेत ३०० विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करणार
सातारा : पाण्‍याच्‍या दुर्भिक्षामुळे चव्‍हाणवाडीत लोकांचे हाल
प्रशासनाचे दुर्लक्ष; तीव्र पाणीटंचाईमुळे महिला संतप्‍त
कोल्हापूर : बहुमजली पार्किंगमध्ये भक्त निवास
प्रस्‍ताव ठेवणार मंजुरीसाठी; दुसऱ्या टप्प्यातील २५ कोटींमध्ये होणार काम
सातारा : रयत विद्यापीठ जूनपासून सुरू
शरद पवार; साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात घोषणा
सांगलीकरांना मिळणार वारणेचे पाणी
बंधारा काढला जाणार, म्हैसाळ येथे नव्या बॅरेजपासून पाणीसाठ्याचे
बेळगाव : ‘बायपास’चे काम पुन्हा रेटले
स्थगिती आदेश धाब्यावर; महामार्ग प्राधिकरणाचा ‘कारभार’
रत्नागिरी : देवगड, रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री
अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे.
हत्तरगीला इएसआय रुग्णालय स्थापणार!
कामगार खाते; राज्यात १९ रुग्णालय, उद्यमबागचा प्रस्ताव मागे
बेळगाव  : गावातच होणार विवाह नोंदणी
महिला आणि बालकल्याण खात्याचा आदेश : नागरिकांच्या चकरा थांबणार
बेळगाव : सीमाबांधवाना "जोतिबा" चैत्र यात्रेत टोल सवलत द्या; सूरज कणबरकर
पश्चिम महाराष्ट्र
सूरज कणबरकर; भाविकांकडून टोल आकारणी नको
राम नवमी निमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा
पश्चिम महाराष्ट्र
ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि भगवे ध्वज यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला
आई-वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेऊन पोलीस उपअधीक्षक झालेले सचिन कदम
सोलापूर
जगातील सर्व यशस्वी लोकांना पाहिले तर त्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांची महत्वाची भूमिका
बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल 22 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात
पश्चिम महाराष्ट्र
पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली
राज्य लोकसेवा परीक्षेपासून दिव्यांग वंचित
पश्चिम महाराष्ट्र
प्रशासनाचा भोंगळ कारभार : संघटना आयोग आणि प्रशासनास न्यायालयात खेचणार
सोलापूर :तिप्पट कर वाढलेल्या मिळकतींना नोटिसा
सोलापूर
सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांची माहिती; सहा हजार मिळकतींचा वापर
सांगलीची परिस्थिती समजून घेते मग दुरुस्त्या करूया;पंकजा मुंडे
पश्चिम महाराष्ट्र
आताची परिस्थिती थोडी समजून घेते त्यानंतरआपण त्यात दुरुस्त्या करूया प्रमुख नेत्यांशी संवाद
सख्या बहिणींची राष्ट्रीय कुस्तीत दंगल
कोल्हापूर
दि न्यू हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दोन सख्या बहिणींनी राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धा गाजवली
go to top