Passenger News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Passenger

Read Latest & Breaking Passenger Marathi News. Get Trending & Top News Headlines on Passenger along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

धावत्या लोकलमधून हात सुटल्याने प्रवासी जखमी; समजा माध्यमांवर व्हिडीओ वायरल!
मध्य रेल्वेच्या दिवा ते कळावा दरम्यान प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा हात सुटल्यानं तो ट्रॅकवर पडला
रेल्वे प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या; जास्त सामान न्याल तर महागात पडेल !
"अगर आपका सामान होगा ज्यादा, तो सफर का आनंद होगा आधा"
एसटी बस सातच्या आत आगारात...
प्रवाशांची होतेय अडचण; रात्री अनेक मार्गावर बस नसल्याने गैरसोय
सोलापूरात ‘लालपरी’चा अमृतमहोत्सव उत्साहात
प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत
प्रवाशांना उभे राहूनच गाठावी लागते मुंबई
पुण्याहून मुंबईला लवकर जाता येते यासाठी अनेक प्रवासी सिंहगड एक्स्प्रेसने मुंबई गाठतात. आधी सिंहगड एक्सप्रेसला १९ डबे होते. आत त्याची संख्या १६ इतकी झाली.
विरार स्थानकात सरकत्या जिन्यावर प्रवाशाला बेदम मारहाण करून लूट
मारहाणीचा थरार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
प्रवासात पूर्णतः अंध व्यक्तीच्या मदतनिसास ५० टक्के सूट
पूर्णतः अंध व्यक्तीच्या मदतनिसाला पीएमपी बस प्रवासात ५० टक्के दरात प्रवास करता येणार आहे.
भाडे कपातीनंतर एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
वातानुकूलित उपनगरीय ट्रेन सुसाट मध्य रेल्वे प्रशासनाचा दावा
बेळगाव, सोलापूर पॅसेंजर सुरू करा
ऐेन उन्हाळी हंगामात पॅसेंजर रेल्वे सेवा आहे बंद
पुणे : प्रवासापूर्वीच प्रवासी थकले!
रेल्वे प्रवास : आरक्षित तिकिटे नाहीत, जनरल तिकिटावरही बंदी
एक्स्प्रेस रेल्वेचे आरक्षित डबे झाले जनरल
रेल्वे प्रशासनाने कोरोना संपल्यावरही पॅसेंजर गाड्यांची सेवा सुरळीत केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ
पुणे
एकाच वेळी दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
एसटी आगारांत नाथजल ‘बाटली’तून होतेय प्रवाशांची लूट
पुणे
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने ‘नाथजल’ नावाने हे बाटलीबंद पाण्याची विक्री राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर केली जाते.
मेट्रो प्रवाशांची संख्या रोडावली
पिंपरी-चिंचवड
मेट्रोच्या उद्‌घाटनानंतर सर्वाधिक प्रवाशांची संख्या १३ मार्च २०२२ रोजी ६७ हजारांपर्यंत गेली होती. तर; सर्वात कमी प्रवासी १९ एप्रिल रोजी ४ हजार २३५ होती.
जनरल तिकिटासाठी प्रवाशांची धडपड
पुणे
पुणे रेल्वे स्थानकावर रांगा; ‘एटीव्हीएम’ बंद असल्याचा फटका
प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपी १५० जादा बसेस वाढविणार
पुणे
पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच १५० जादा बसेस रस्त्यांवर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मेमू’तील भार ‘एक्स्प्रेस’वर
पुणे
दौंड ते पुणे दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही जवळपास १० ते १२ हजार आहे. सध्या दिवसभरात दौंडहून पुण्यासाठी तीन मेमू धावतात.
मुंबईकरांची वीकेण्डला मेट्रो २ अ, मेट्रो ७ ला पसंती
मुंबई
वीकेण्डच्या दिवशी मुंबईकर विरंगुळा म्हणून जवळच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देतात.
go to top