Passengers News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Passengers

Passengers Marathi News Updates

‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल’चा पहिला टप्पा पास
आता दुसऱ्या टप्प्यासाठी औरंगाबाद महापालिका पात्र
फुकट्या प्रवाशांकडून 12 कोटींचा दंड वसूल : रेल्वेची विशेष मोहीम
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम एक एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
पावसामुळे तारांबळ; पूर्व मोसमीचा तडाखा; रेल्वे प्रवाशांचे हाल; रस्त्यावर पाणी
कणकवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय
नांदेड : प्रासंगिक कराराकडे भाडेवाढीमुळे पाठ
उत्पन्नाचा स्त्रोत आटला : नागरिकांची खासगी बसला पसंती
अकाेला : नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक सुरू
क्षमतेपेक्षा भरतात तिप्पट प्रवासी
केडीएमटीची प्रवाशांना स्मार्ट सेवा मिळणार
केडीएमटीकडून आता प्रवाशांना स्मार्ट सेवा मिळणार आहे. प्रवाशांना ॲप आणि ऑनलाईन पद्धतीने तिकीट उपलब्ध होणार आहे. शिवाय बस नेमकी कुठे आहे, याची माहितीदेखील एव्हीएलएस या ॲपवर प्रवाशांना मिळणार आहे.
प्रवाशांत घट : प्रकल्पपूर्तीसाठी लागणार किमान दहा महिने
पुणे
मेट्रोच्या पुढील टप्प्यांसाठी प्रतीक्षा
धूर आल्याने रुळावर आले.. आणि कोणार्क एक्सप्रेसने पाच जणांना चिरडलं!
देश
या घटनेत आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले
धक्कादायक! IndiGo एअर होस्टेससोबत प्रवाशांचे गैरवर्तन
देश
ही घटना हैदराबाद ते लखनऊ प्रवासादरम्यान घडली.
नाशिक : ‘पंचवटी’ उशिरा; चाकरमान्यांना पुन्हा लेट मार्क
नाशिक
काही प्रवाशांनी निवडला ‘सेवाग्राम’चा मार्ग
नशेखोरांचे 'चल यार गांजा मार', महिलाही करतात नशा; प्रवाशांमध्ये भीती
अकोला
कारंजा बसस्थानकात असामाजिक तत्त्वांचा वावर
सोलापूर : एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय
सोलापूर
सोलापूर विभागात आत्तापर्यत 1 हजार 200 कर्मचारी कामावर रुजू झाले
डेक्कन क्वीनच्या ‘व्हिस्टाडोम कोचवर प्रवाशाची नाराजी
पुणे
डेक्कन क्वीनला जोडण्यात आलेला ‘व्हिस्टाडोम कोचच्या आकर्षणामुळे दुप्पट भाडे भरले. हा कोच इंजिनानंतर पहिलाच लावल्याने १८० अंशात व्ह्यू दिसत नाही.
लॉकडाऊननंतर 'पीएमपी'चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर
पुणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० ला करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'पीएमपी'चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.
go to top