Patient News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Patient

Read Latest & Breaking Patient Marathi News. Get Trending & Top News Headlines on Patient along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

स्किझोफ्रेनियाच्‍या रुग्णांना कसे सांभाळायचे सांगताहेत डॉ. संजय कुमावत
चैतन्‍य इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थच्या वतीने जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्‍य साधून ‘कोरोना नंतरच्या काळातील मानसिक आरोग्य’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
दहशतवाद आणि रुग्णधर्म
मुंबईत डिसेंबर १९९२ आणि १९९३ च्या जानेवारीमध्ये दंगली झाल्या. १९९३ च्या दंगलीच्या वेळी शनिवारी दुपारी घरी जाताना परळच्या बसस्टॉपवर जाळपोळ सुरू असल्याचे मी पाहिले.
रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेल्या कारचा नातेवाईकाने केला अपहार
गरज सरो, वैद्य मरो.. रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेली कार नातेवाईकाने तब्बल ६ वर्ष पूर्ण झाली तरी मूळ मालकाला परत दिलीच नाही.
टोमॅटो फ्लूचे रुग्ण राज्याच्या सीमेवर
नवीन आजार; दक्षतेचे आदेश, संसर्गजन्य असल्याने वेगाने प्रसार
राज्यात उष्माघाताच्या पाचशेवर रुग्णांची नोंद
यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत २९ मृत्यू
प्रतिजैविकं : शोध आणि बोध (भाग १)
प्रतिजैविकं ही जिवाणू आणि बुरशी यांची तयार केलेली अशी संयुगं असतात, ज्यांद्वारे जिवाणूंच्या अन्य प्रकारांना मारणं, त्यांची वाढ थांबवणं किंवा त्यांच्या वाढीशी स्पर्धा करणं शक्य असतं.
नांदेड : परिचारिकांचा रुग्णसेवेत मोलाचा वाटा
जागतिक परिचारिका दिन; रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड
जगातील ४२ टक्के दम्याचे मृत्यू भारतात
जगभरात दम्यामुळे दगावणाऱ्या प्रत्येक शंभरामध्ये देशातील ४२ रुग्णांचा समावेश आहे.
जळगाव : मास्‍क वापराने 'अस्‍थमा रुग्‍णवाढीवर' अंकुश
डॉ. स्वप्नील चौधरी यांची माहिती; जळगावात धुळीमुळे दुपटीने वाढले रुग्‍ण
पिंपरी : कोरोनाचा एप्रिल महिन्यात २५९ जणांना संसर्ग, मृत्यूदर शून्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत लागू केलेले सर्व निर्बंध राज्य सरकारने एक एप्रिलपासून रद्द केले.
१०८ रुग्णवाहिका ठरत आहे प्रसूतिगृह; आठशेवर सुखरूप प्रसूती
शासकीय १०८ रुग्णवाहिका सेवेमुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध
उकाडा वाढताच मनोरुग्णांच्या संख्येत वाढ
सुधारलेले २५ ते ३० जण उपचारासाठी दररोज रुग्णालयात
क्षयरुग्णांचा वॉर्ड, की कबुतरखाना! ससून रुग्णालयातील स्थिती
पुणे
‘हा वॉर्ड आहे की, कबूतर खाना अशी शंका यावी इतपत दुर्दशा झालेल्या ठिकाणी आमच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. रुग्ण दिवस-रात्र खोकतोय.
एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी उपचार विनाशुल्क द्या, अन्यथा कारवाई
पश्चिम महाराष्ट्र
सरकारी रुग्णालयात एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी वैद्यकीय चाचणी आणि उपचार विनाशुल्क देण्याचे आदेश आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने बजाविले आहेत.
ICUमध्ये रुग्णाला उंदीर चावला; आरोग्य विभागाने केले दोन डॉक्टरांना निलंबित
देश
घटनेचा तपास केल्यानंतर आरोग्य विभागाने घटनेशी संबधित असणाऱ्या दोन डॉक्टरांना निलंबित केले आहेत.
कॉल सेंटरवर गप्पा; रुग्ण ‘वेटिंग’वर; उरो रूग्णालयातील प्रकार
पिंपरी चिंचवड
औंध ग्रामीण उरो शासकीय रुग्णालयात ट्रान्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत ‘कॉल सेंटर’ चालविण्यात येत आहे.
बदलत्या वातावरणामुळे वाढले ताप-सर्दीचे रुग्ण
पुणे
शहरात मार्चच्या सुरवातीपासून कमाल तापमानाचा पारा सातत्याने वाढत होता. होळीपर्यंत दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते.
TB Patient: लॉकडाऊनकाळात ४३ हजार नवे क्षयरोग रुग्ण
हेल्थ
लॉकडाऊनकाळात ४३ हजार क्षयरोग रुग्ण; क्षयरोग नियंत्रण संस्थेअंतर्गत राबवलेल्या उपक्रमात बाधितांचा शोध
राज्यभरातील सारी रुग्णांवर लक्ष ठेवा!
महाराष्ट्र
राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना इन्फ्लुएंझासारखा आजार व गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (सारी) चे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
तोतया डॉक्टरपासून सावधान! ‘ससून’मधील रुग्णांच्या नातेवाइकांना पैशांसाठी फोन
पुणे
ससून रुग्णालयात हजारांहून जास्त रुग्ण वेगवेगळ्या आजाराच्या उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांच्या नातेवाइकांना असा फोन येतो.
go to top