मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.