तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळू लागेल. म्हणजेच वृद्धापकाळात तुम्हाला तुमच्या खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
राज्याचा वार्षिक महसूल साडेतीन लाख कोटींपर्यंत आहे. शासनाच्या १७ लाख कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरवर्षी एक लाख ६४ हजार कोटी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी दरवर्षी जवळपास ४० हजार कोटी रुपये लागतात. आता सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू केल्यास त्यासाठी अंदाजित एक लाख कोटी रुपये लागतील.
माणूस मानाने गेला, त्याला शेवटचं वंदन केलं, आपलं कर्तव्य संपलं, ही आपली नेहेमीची समाजधारणा. केरोनानांच्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा फारसा कोणी विचारच केला नाही.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.