कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी फलटणच्या प्रसिद्ध राम यात्रा व रथोत्सवास परवानगी नसल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले
कोळकी गावातील शारदानगर येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कस्तुरा सिताराम माळी वय ६३ या आपल्या भाच्याकडे मार्डी ता. माण येथे गेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे घर बंद होते
या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत. दरम्यान, फलटण शहरात हनी ट्रॅपद्वारे अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची जोरदार चर्चा आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.