Philosophy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Philosophy

Read Latest & Breaking Philosophy Marathi News. Get Trending & Top News Headlines on Philosophy along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप नेत्यांना विजयाचा नवा मंत्र!
जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट' न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी अग्रेसर रहायचे
इनर इंजिनिअरिंग : विरक्‍तीचे तत्त्वज्ञान
आजकाल ‘विरक्ती’बद्दल खूप बोलणे चालू आहे, कारण मुळात जीवनासोबत सहभागाविषयी भीती आहे. वास्तविक, भीती ही सहभागाविषयी नाही, तर गुंतण्याविषयी आहे.
छत्रपती शिवाजीराजांचे मानवतावादी तत्त्वज्ञान
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात भेदभाव केला नाही. याचे अनेक संदर्भ शिवचरित्रात अनेक ठिकाणी आहेत.
...आणि सत्याचा शोध सुरू
महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान आजही जगभरातल्या अनेकांना प्रेरणा देतंय. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मागोवा घेत एका तरुणाने प्रचंड भ्रमंती केली.
आडवाटेचा प्रवास
साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, व्यक्तिगत अनुभव, सरकारी धोरणांची अंमलबजावणी, राजकीय घडामोडी अशा विविध विषयांवर ‘मनापासून’ भाष्य करणारं हे पाक्षिक सदर.
पालीतील बल्लाळेश्वर मंदिराची दारे गुरुवारी दर्शनासाठी उघडणार
राज्य सरकारने गुरुवार (ता. 7) पासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर मंदिर देखील दर्शनासाठी खुले होणार.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले होणार
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ७ ऑक्टोबर पासून खुले होणार.
    go to top