Physical abuse News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Physical abuse

Read Latest & Breaking Physical abuse Marathi News. Get Trending & Top News Headlines on Physical abuse along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जावयानेच केला सासुवर बलात्कार
तुमच्या मुलीला सोडून देईल अशी धमकी दिली
फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्‍पवयीन मुलीला तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली
सुधागडमध्ये गतिमंद तरुणीवर बलात्कार
सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द गावात एका गतिमंद तरुणीवर बुधवारी बलात्कार झाल्याची घटना घडली
ठिणग्या विझल्या, काळोख कायम
सकाळी वर्तमानपत्र वाचताना आणि टीव्ही सुरू करताना अंगाचा थरकाप उडतो. मानवतेला काळीमा फासणारी पुन्हा एखादी घटना अस्वस्थ करणार तर नाही ना?
अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; जीवे मारण्याचा प्रयत्न
राहुरी पोलीस ठाण्यात आजअपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नराधम आरोपीला अटक करण्यात आली
पिसोळीतील २२ वर्षांच्या तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार...
भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद ; व्हीडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला मरेपर्यंत जन्मठेप; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल
ओळखीचा फायदा घेत सोनी याने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्यार
मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार
वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मैत्रिणीच्या पतीसह दोघांकडून तरूणीवर बलात्कार
समाजमाध्यमावर व्हिडीओ, छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत उकळले पैसे
पुणे : विवाहितेचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ
पती, सासु सासरे व दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी
औरंगाबाद
आरोपीने लग्न न करताच बळजबरी शारिरीक संबंध ठेवल्याने मुलीने औरंगाबादला जाण्याचा आग्रह धरला
शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका
ग्लोबल
विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे शिक्षिकेला शिकवण्याचा परवाना सरेंडर करावा लागला
औरंगाबाद : अल्पवयीन बहिणीवर मावस भावाचा अत्याचार
औरंगाबाद
पीडितेची सातव्या महिन्यातच प्रसूती
‘आईचा गर्भ अन् कबर’ हेच मुलींसाठी सुरक्षित; सुसाईड नोटमध्ये उल्लेख
देश
शाळा बदलूनही शोषण थांबत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे
महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ
अकोला
पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अंढेरा पोलिसात विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
    go to top