physical fitness News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

physical fitness

Read Latest & Breaking physical fitness Marathi News. Get Trending & Top News Headlines on physical fitness along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Bedroom Secret:  मिलिंद सोमणचे 'बेडरुम सिक्रेट'! 'माझी पत्नी ही..'
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे.
औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची भाजी वर्षभर 'खा', विकारांवर उपयोगी
शेवग्याची शेंग जशी वर्षभर खाल्ली जाते, पानांची भाजीही पावसाळा अन्‌ हिवाळ्यात खाल्ली पाहिजे.
'या' देशात Earphone मुळे चक्क बहिरे होताहेत लोक, जाणून घ्या लक्षणे
येथे एक चतुर्थांश लोकसंख्या कानात इअरफोन वापरल्यामुळे बहिरे होत आहे
जास्त साबण लावल्याने खरचं शरीरावर पांढरे डाग पडतात का? जाणून घ्या..
त्वचारोगाशी संबंधित 4 सर्वात मोठ्या समजांबद्दलचं सत्य जाणून घ्या…
'अरे हा इतका जाडा आहे की...' पंतच्या फिटनेसवर पाकिस्तानी खेळाडूंची टिप्पणी
पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने ऋषभ पंतच्या फिटनेसवर निशाणा साधला आहे.
पुरुषांपेक्षा स्त्रियांचं वजन कमी होणं अवघड? जाणून घ्या सत्य…
स्त्रियांना पुरुषांपेक्षा वजन कमी करणे जास्त आव्हानात्मक वाटू शकते.
सध्या कोरोनाची लाट नाही; अभ्यासकांचा दावा
गेल्या आठवड्यापासून कोरोना आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली आहे.
उशीशिवाय झोपत असाल तर उत्तम! पहा कोणते फायदे होतात
उशीवर झोपल्याने अनेकांना मान दुखीचा त्रास होतो, उशीशिवाय मात्र मानेला आराम मिळतो
व्यायाम न करता वजन कमी करायचयं? खाण्याच्या या पाच चुकीच्या सवयी टाळा
व्यायम न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते खरंच शक्य आहे.
फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा
वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी सामना करण्यासाठी फिटनेस ट्रेनरला चांगले संवाद कौशल्य आवश्यक असते.
चांगली झोप येण्यासाठी 'ही' फळे खाणे आवश्यक, पाहा कोणती?
बऱ्याचवेळा रात्रभर चांगली झोप झाली नाही तर दिवसभर सुस्ती येते
Healthy नाश्ता हवाय? मग डाळींचे फुडके ट्राय करा
मराठवाडा ,विदर्भ आणि खान्देशात पारंपरिक पद्धतीने केले जाणारे डाळीचे फुडकेची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
पिंपल्स फोडण्याची चूक तुम्ही करता का? हे घरगुती उपाय ट्राय करा
वेब स्टोरी
पिंपल्स चुकून जरी फोडले गेले, तरी काय करावं याबाबत जाणून घेऊ या.
Weight loss साठी पाणीपुरी फायदेशीर; आश्चर्यचकित होऊ नका, हे वाचा!
फुड
पाणीपुरी वजन कमी करण्यास मदत करते
Google वर सेक्स बाबत ही प्रश्न सर्वाधिक Search केली जातात..
लाईफ-स्टाईल
सेक्सवरील हे प्रश्न लोकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले.
लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करण्याची सवय आहे? पुरुषांना होऊ शकतो हा त्रास...
Pune
लॅपटॉपच्या उष्णतेमुळे महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त नुकसान होऊ शकते
पुरुषांनी लसूण खाणे फायद्याचे, वाचा का ते?
फोटोग्राफी
यामध्ये असणारे सेलिनियम हे अनेक प्रकारच्या आजारांना शरीरापासून दूर ठेवते.
Swami Shivanand Fitness : पद्मश्री सन्मानाचा १२५ व्या वर्षी ‘योग’
स+
बरेच जण एक फॅशन म्हणून किंवा दुसरा करतो म्हणून व्यायाम, योगासने करतात. काही जण हजारो रुपये खर्च करून जीम लावतात. खास ट्रेनरकडून आपली बॉडी बनवतात. पण काही जणांना स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी किंवा सुदृढ जीवनासाठी या गोष्टींची गरज भासत नाही. कारण या व्यायाम किंवा योग या गोष्टी त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनलेला असतो
'या' गोष्टी खाल्ल्याने होऊ शकतो मायग्रेन
हेल्थ
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मायग्रेन हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. महिन्यातून अनेकदा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
World No Tobacco Day 2022 : धूम्रपान तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकते
लाइफ-स्टाईल
तंबाखूचे सेवन तुमच्या लैंगिक आरोग्यावरही परिणाम करते
go to top