PIB Fact Check News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PIB Fact Check

Read Latest & Breaking PIB Fact Check Marathi News. Get Trending & Top News Headlines on PIB Fact Check along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

PIB फॅक्ट चेक : 15000 रुपये अन् सरकारी नोकरी; जाणून घ्या, संपूर्ण सत्य?
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सरकारी योजनेत पैसे देण्याचा दावा केला जात आहे.
25 लाखाची लॉटरी? PM मोदी आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाने व्हायरल होतोय मेसेज
PM मोदी आणि अमिताभ बच्चनच्या नावाने मॅसेज व्हायरल होतोय, वाचा काय आहे प्रकरण.
New Education Policy: आता दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द?
2020 साली आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यावर बंदी?, फेक बातमी असल्याचं आलं समोर
केंद्र सरकरानं बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होतं, मात्र..
उन्हाळ्यात पेट्रोल टँक फुल केल्यास वाहनाचा स्फोट होतो?
या आधी २०१८ मध्ये अशा प्रकारचा मॅसेज व्हायरल झाला होता.
Fact Check : 'या' वेबसाईटवरुन तुम्हाला नोकरीची ऑफर आली का?
अशा बनावट संघटनांपासून सावध रहा, असे आवाहन पीआयबीने केले आहे
5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी तुम्हाला ईमेल, मेसेज, किंवा कॉल येत आहेत?
पीआयबीने 5G/4G टॉवर इंस्टॉलेशनसाठी मेसेज, ईमेल किंवा कॉल येत असेल तर सतर्क राहा, असे आवाहन केले आहे
Fact Check: केंद्र सरकारकडून महिलांना दोन लाख रुपये दिले जाणार?
एका युट्युब व्हिडिओमध्ये केंद्र सरकारकडून “प्रधानमंत्री महिला सहाय्यता योजना”अंतर्गत सर्व महिलांना 2 लाख रूपये दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
Fact Check : कोरोनाच्या उपचारासाठी सरकारकडून चार हजार रूपये मिळणार का?
सरकारने ट्विटरवर याबाबत पोस्ट करून खुलासा केला आहे
Fact Check: सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज मिळणार का?
भारत सरकार ऑनलाईन शिक्षणासाठी भारतीयांना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देणार आहे, अशा आशयाचा मेसेज जर तुम्ही वाचला असेल तर सतर्क राहा.
'डिजिटल इंडिया'च्या नावे नोकरी देणारं पत्रक व्हायरल; जाणून घ्या सत्य
फसवणुकी पासुन सतर्क राहा,असे आवाहन पीआयबीने केले आहे
    go to top