Pimpri News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri

Read Latest & Breaking Pimpri Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pimpri along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली
प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
पंतप्रधान येणार देहू नगरीत; मोदींच्या हस्ते होणार मंदिराचं लोकार्पण
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा जूनमध्ये पार पडणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे : अबू आझमी
मोठा हिंदुत्ववादी कोण, हा मुद्दा बहुसंख्यांक मते आकर्षित करण्यासाठी पुढे आणला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे
पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण
झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
निखील भामरे या नावाच्या अकाऊंट धारकावर हा गुन्हा दाखल आहे.
ट्रकच्या चाकाखाली सापडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली.
अभिनेत्री केतकी चितळेवर पिंपरीत गुन्हा दाखल
शरद पवार यांच्याबाबत केलेली पोस्ट भोवली
पिंपरी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर
एकूण ५ हजार ६८४ हरकती व सूचना असतानाही मोजके बदल करण्यात आले आहेत.
भांडणाच्या रागातून एकाचा गळा आवळून खून
आळंदी येथील घटना ; तीन आरोपी अटकेत
नागरवस्ती विकास योजना विभाग नव्हे, आता “समाज विकास विभाग”
आयुक्त पाटील यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केले
पिंपरीत दोन गटात हाणामारी; तिघांना अटक
परस्पर विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा
पिंपरी शहरात कोयता ‘पॅटर्न’
पिंपरी-चिंचवड
शहरात एकीकडे कोयत्याने खून, प्राणघातक हल्ला, लूटमार अशा घटना घडत असताना दुसरीकडे कोयता बाळगणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे
एनडीआरएफची पुण्यासाठी १४ पथके राखीव - सर्वेशकुमार
पिंपरी-चिंचवड
निरीक्षक सर्वेशकुमार उपाध्याय यांची माहिती : ९७ बोटी तैनात
निवडणूक ; सोशल मीडिया अपडेट; इच्छुक पुन्हा ‘ॲक्टिव्ह मोड’मध्ये
पिंपरी-चिंचवड
उच्च व सर्वोच्च न्यायालयांच्या निकालांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
पोलिस कर्मचाऱ्याचा 'ऑन ड्युटी' हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस नाईक दिलीप दत्तात्रय बोरकर यांचे रविवारी (ता. ८) हृदयविकाराच्या झटक्याने निधन
जलतरण तलावात बुडून अभियांत्रिकीच्या तरूणाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड
मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी येथे घडली.
हप्त्यासाठी टोळक्याने कोयता नाचवत माजवली दहशत
पिंपरी-चिंचवड
दुकानांच्या गल्ल्यातील रोकड लुटली : थेरगाव येथील घटना
वाढीव पाणी अद्याप मृगजळच
पिंपरी-चिंचवड
पाणीपुरवठा : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या कोठ्याची प्रतीक्षा
प्रेमात अडथळा ठरल्याने जुन्या प्रियकराचा खून
पिंपरी-चिंचवड
जुन्या प्रियकराचा नव्या प्रियकराच्या मदतीने खून
go to top