Pimpri Chinchwad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad

Read Latest & Breaking Pimpri Chinchwad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pimpri Chinchwad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इंधन कर कपातीसाठी राज्य सरकारविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
पिंपरी-चिंचवडमधील भाजयुमोच्या वतीने बुधवारी निगडी येथील तहसील कार्यालयात निदर्शने
..अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरून लढाई देईल - अविनाश ठाकरे
राज्य शासनाने राजकीय आरक्षणाकरता स्थापित केलेल्या समर्पित बंठीया आयोगाची कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
‘प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या’ - आयुक्त राजेश पाटील
गेल्या काही दिवसांपासून शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅग वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे : अबू आझमी
मोठा हिंदुत्ववादी कोण, हा मुद्दा बहुसंख्यांक मते आकर्षित करण्यासाठी पुढे आणला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे
पत्नीच्या मानलेल्या भावाला मारण्यासाठी पतीने कारागृहातून दिली सुपारी
पत्नीच्या मानलेल्या भावाला मारण्यासाठी पतीने कारागृहातून एकाला सुपारी दिली. त्याप्रमाणे कारागृहातून सुटलेल्या आरोपीने महिलेच्या मानलेल्या भावाला मारहाण केली.
सुनेवर प्राणघातक हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या
सुनेच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना थेरगाव येथे घडली.
पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण
झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
कविसंमेलनाने उलगडलं पालावरचं अनभिज्ञ जग
शब्दधन काव्यमंच आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पालावरचं जगणं’ हे कविसंमेलन झाले.
आम्ही विधवा नव्हे, घराचा आधार
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात आजही विधवांना मानहानीला सामोरे जावे लागत आहे. साड्या-कपडे-दागिने, हौस-मौज, समाजातील वावर यावर बंधने, सण-समारंभापासून दूर... अशा अनेक अवहेलना झेलाव्या लागत आहेत.
टँकर माफियांचा वलवण धरणाच्या पाण्यावर रोजच दरोडा
पुणे-मुंबई महामार्गावरील वरसोली गाव आहे. तिथे वलवण धरणाच्या पाझरातून ओढा तयार झाला आहे. यातून टँकर माफिया पाणी चोरतात.
पिंपरी शहरात एक जूनपासून चहापासून ते जेवणापर्यंत होणार महाग
गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल, भाज्या, मालवाहतूक दरात सतत वाढत आहेत. याचाच परिणाम आता शहरातील हॉटेल व रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या दरावरही होणार आहे.
कार्ला नळ योजना सुस्त; टँकर चालण्यासाठीच कानाडोळा
पिंपरी-चिंचवड
मावळ तालुक्यातील कार्ला, पाटण परिसरात जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.
प्रवासात पूर्णतः अंध व्यक्तीच्या मदतनिसास ५० टक्के सूट
पिंपरी-चिंचवड
पूर्णतः अंध व्यक्तीच्या मदतनिसाला पीएमपी बस प्रवासात ५० टक्के दरात प्रवास करता येणार आहे.
पिंपरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे ‘पीयूसी’ वाहनांची आकडेवारीच नाही
पिंपरी-चिंचवड
प्रत्येक वाहनाला प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) बंधनकारक केले आहे. ते मिळण्यासाठी सोपी ऑनलाइन प्रक्रियाही केली आहे.
शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी-चिंचवड
निखील भामरे या नावाच्या अकाऊंट धारकावर हा गुन्हा दाखल आहे.
जादा परताव्याचे आमिष; गुंतवणुकीच्या नावाखाली ‘भुलभुलैय्या’
पिंपरी-चिंचवड
कमी वेळेत कमी पैसे गुंतवून जास्त पैसे कमविण्याचा हव्यास वाढत आहे.
ट्रकच्या चाकाखाली सापडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड
रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली.
आधी पाणी स्थानिकांना, मग ‘बाहेरच्यांना’!
पिंपरी-चिंचवड
‘पाणी तुमच्यासाठी नाही. जे आम्ही तुम्हाला पुरवत आहोत ती मेहेरबानी समजा. बाहेरच्यांना पाणी देण्याची जबाबदारी आमची नाही.
अभिनेत्री केतकी चितळेवर पिंपरीत गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड
शरद पवार यांच्याबाबत केलेली पोस्ट भोवली
go to top