Pimpri Chinchwad Municipal Corporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad Municipal Corporation

Read Latest & Breaking Pimpri Chinchwad Municipal Corporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Pimpri Chinchwad Municipal Corporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इंधन कर कपातीसाठी राज्य सरकारविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
पिंपरी-चिंचवडमधील भाजयुमोच्या वतीने बुधवारी निगडी येथील तहसील कार्यालयात निदर्शने
पिंपरी : सफाई कर्मचारी सुरक्षा साधनांचा अभाव, कामगारांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी महापालिका हद्दीत सध्या मान्सूनपूर्व नालेसफाईची तसेच नदीपात्रातील स्वच्छतेची लगबग सुरू आहे.
PCMC: पती, पत्नी की अन्य कोणी? सोडतीनंतर ठरणार लढतीचे गणित
कोरोनामुळे २०२१ ची जनगणना न झाल्यामुळे २०११ च्या लोकसंख्येनुसार महापालिकेची आगामी निवडणूक होणार आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मिळणार पुस्तके
यंदा १३ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. त्यानुसार महापालिकेने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन केले आहे.
चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली
प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे : अबू आझमी
मोठा हिंदुत्ववादी कोण, हा मुद्दा बहुसंख्यांक मते आकर्षित करण्यासाठी पुढे आणला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे
पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण
झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यासाठी करा आता ऑनलाइन बुकिंग
उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या तरण तलावावर पोहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
प्लॅस्टिक वापरणाऱ्याविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र; आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश
प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत आदेश दिले आहेत.
रावेतमधील गृहप्रकल्पासाठी पिंपरी महापालिकेची कोर्टात धाव
गरिबांना हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली आहे.
शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी-चिंचवड
निखील भामरे या नावाच्या अकाऊंट धारकावर हा गुन्हा दाखल आहे.
ट्रकच्या चाकाखाली सापडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड
रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली.
अभिनेत्री केतकी चितळेवर पिंपरीत गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड
शरद पवार यांच्याबाबत केलेली पोस्ट भोवली
भोसरी, रावेत, मोशी, पिंपळे गुरव परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाईचा धडाका
पिंपरी-चिंचवड
पिंपरी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली.
पिंपरी महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर
पिंपरी-चिंचवड
एकूण ५ हजार ६८४ हरकती व सूचना असतानाही मोजके बदल करण्यात आले आहेत.
पिंपरी महापालिकेत तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट स्थापन
पिंपरी-चिंचवड
समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सामाजिक क्रांतीचे दमदार पाऊल उचलले आहे.
भांडणाच्या रागातून एकाचा गळा आवळून खून
पिंपरी-चिंचवड
आळंदी येथील घटना ; तीन आरोपी अटकेत
go to top