plane News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plane

Read Latest & Breaking plane Marathi News. Get Trending & Top News Headlines on plane along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : भारताचे मोठं यश, पहिल्या पायलटविरहित लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर शुक्रवारी ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.
पुणे : विमानांसमोर अडथळा लँडिंगचा
हिवाळयात दाट धुक्यामुळे लोहगाव विमानतळावर उतरणारी अनेक विमाने रद्द झाली तर काही विमाने मुंबई व हैदराबादला उतरली.
Nepal Plane Crash: ठाण्यातल्या कुटुंबाला कोर्टाने जवळ आणलं पण काळाने हिरावलं!
नेपाळमधल्या विमान दुर्घटनेत एकाच कुटुंबातल्या चार जणांचा समावेश होता. हे चौघे सुट्टी एन्जॉय करायला गेले होते.
दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ
एकाच वेळी दोन विमानांतील प्रवाशांच्या बॅगा एकाच बेल्टवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला.
बारामती : अतिरेकी तातडीने सोडून द्या, अन्यथा मंत्रिमहोदयांना गोळ्या घालू....
विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातील मंत्रिमहोदयांना अतिरेक्यांनी अपहृत केले असून बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यातील अतिरेकी तातडीने सोडून द्या, अन्यथा मंत्रिमहोदयांना गोळ्या घालू....
ATF च्या किंमतीत वाढ, विमान प्रवास होऊ शकतो महाग
एटीएफच्या (ATF) किमतीत झालेली ही सलग आठवी वाढ आहे
पुणे विमानतळावरून दिवसाला ८० विमानांचे उड्डाण
पुणे (लोहगाव) विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ झाली आहे.
धक्कादायक! IndiGo एअर होस्टेससोबत प्रवाशांचे गैरवर्तन
ही घटना हैदराबाद ते लखनऊ प्रवासादरम्यान घडली.
DHL Cargo Plane : विमानाचे झाले चक्क दोन तुकडे; पहा व्हिडिओ
ग्लोबल
या अपघाताचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे
विमान प्रवास होणार स्वस्त! Indigoने सुरु केली 100 उड्डाणे; मार्ग अन् तिकीट जाणून घ्या
देश
इंडिगो एअरलाइन आज 27 मार्चपासून देशातील प्रमुख शहरांसाठी 100 देशांतर्गत उड्डाणे सुरू करत आहे.
चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले
ग्लोबल
घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
न्यू नॉर्मल : कार्गोसेवेसाठी पायाभूत सुविधांची आव्हाने
एज्युकेशन जॉब्स
‘जीएमआर’ हैदराबाद विमानतळाच्या एअर कार्गो विभागाने लस व औषधे यांची सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने हाताळण्याची आणि वाहतूक करण्याची जबाबदारी घेतली आहे.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे भवितव्य अंधारात
पश्चिम महाराष्ट्र
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरवणारी कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याने या सेवेचे भवितव्य अंधारात आहे. सध्या २४ जानेवारीपासून ही सेवा ठप्पच आहे.
उडत्या विमानात महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
ग्लोबल
Woman Raped in Plane: उडत्या विमानात महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रत्नागिरी : विमानतळाची धावपट्टी विमान उतरण्यास झाली सज्ज
कोकण
रत्नागिरी येथील विमानतळावरील २१०० मीटरची धावपट्टी विमान उतरण्यास सज्ज झाली असून चिपीप्रमाणे रत्नागिरीतही बहात्तर सीटर विमान उतरु शकेल.
जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक विमान विकसित केल्याचा रोल्स रॉइसचा दावा
साय-टेक
World's Fastest all-Electric Aircraft: जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान विकसित केल्याचा रोल्स रॉइसने (Rolls Royce) दावा केला आहे
go to top