नासाच्या (NASA) हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. Perseverance roverने पृथ्वीवर पाठवलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झाले आहे. नासाने याची पुष्टी करत म्हटलंय की, इनजेन्यूटी हेलिकॉप्टरने आपलं पहिलं उड्डाण घेतलं.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.