कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर प्लाझ्माची गरज भासू लागली आहे. मात्र बऱ्याचवेळी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करूनही प्लाझ्मा मिळत नाही.
कोरोना रुग्णासाठीच आवश्यक प्लाझ्मा दान करण्याच्या एका महिलेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही पुणेकरांना ट्विटरद्वारे प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.
पुणे शहरातील प्लाझ्माचा वाढता तुटवडा रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्याकडून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती शहरातील २१ रक्तपेढ्यांना द्यावी
कोरोना काळात भासत असलेली रक्ताची गरज आणि राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनची टंचाई त्या बरोबर रोज वाढणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या या मुळे जुन्नर तालुक्यातील रुग्णांचे नातेवाईक, प्रशासन व उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चिंता वाढली आहे.
कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याने प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.