players News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

players

Read Latest & Breaking players Marathi News. Get Trending & Top News Headlines on players along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ठाणे : षटकार ठोकून टीमला जिंकवून देत त्याने सोडले प्राण
भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथे 45 वर्षांवरील खेळाडूसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेत खेळण्यासाठी ते गेले होते
खेलेगा इंडिया... : तरुण खेळाडूंची लवचिकता आणि मोबिलिटी
आपण खेळाचा विचार करतो तेव्हा लक्षात घेतले पाहिजे की कोणत्याही स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या सर्वोच्च पातळीवरची कामगिरी करण्यासाठी उत्कृष्ट लवचिकता, मोबिलिटी आणि स्थिरता हे आवश्यक घटक असतात.
कॉफी विथ जेसन गिलेस्पी
अ‍ॅडलेड ओव्हलच्या रिव्हर साइड कॉफी हाउसमध्ये जेसन गिलेस्पीबरोबर कॉफी घेत घेत ह्या ट्रिपमध्ये मी गप्पा मारेन असं मला वाटलं नव्हतं.
कॅल्क्युलेटरच्या पलीकडचे आकडे !
या लेखाचं शीर्षक तुम्हाला पटत नसेल किंवा कळत नसेल तर फक्त एकदा कागदावर किंवा कॅल्क्युलेटरवर ४८,३९० आणि त्याच्यावर सात शून्य लिहून बघा.
‘माणदेशी’च्‍या दोघी भारतीय हॉकी संघात
काजल आटपाडकर, अश्विनी कोळेकर यांची निवड; नेदरलँड येथे होणार स्‍पर्धा
खेलेगा इंडिया... : तरुण खेळाडूंचे एन्ड्युरन्स ट्रेनिंग
मैदानावर एन्ड्युरन्सचे प्रशिक्षण आणि तरुण खेळाडू याबद्दल अनेक गैरसमज आहेत.
रोलर स्केटिंग मैदानात साचले पाणीच पाणी
खेळाडूंची होतेय तारांबळ : जिल्हा प्रशासनाचे मात्र होतेय दुर्लक्ष
खेलेगा इंडिया... : स्ट्रेन्थ ट्रेनिंग
भारतीय खेळाडूंना सुरुवातीच्या काळात मूलभूत स्ट्रेन्थ आणि ॲथलेटिक प्रशिक्षण मिळत नाही.
प्रवाहाच्या विरोधात पोहून घेतली गरुडझेप
१२ वर्षीय टेबल टेनिसपटू इक्षिका उमाटेचा प्रेरणादायी संघर्ष
अवघ्या आठ वर्षात ८० पदक मिळवणारा 68 वर्षीय तरुण धावपटू
जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हरिश्चंद्र थोरात यांची भारतीय संघात निवड.
IPL प्ले ऑफ मधले 'शतकवीर'
वेब स्टोरीज
नागपूर : हक्काच्या क्रीडा गुणांपासून खेळाडू राहणार वंचित!
नागपूर
जिल्हा संघटनांची उदासीनता, प्रस्तावच पाठविले नाहीत
परभणी : खेळाडूंना वय लपविणे आता अशक्य होणार
मराठवाडा
क्रीडा संचालनालयाकडून नवी नियमावली लागू
वसई-विरार पालिकेकडून मिळणार खेळाडूंना बक्षिस
मुंबई
वसई-विरार पालिकेतर्फे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे दिली जातात
अकोला : सी.के. नायडू स्पर्धेसाठी विदर्भ संघात तीन खेळाडू
अकोला
२५ वर्षांखालील खेळाडूंच्या संघाची घोषणा; नयन चव्हाणची प्रथमच निवड
खेलेगा इंडिया... : खेळाडूंची भूमिका आणि जबाबदाऱ्या
एज्युकेशन जॉब्स
उत्तम खेळासाठी खेळाडूची भूमिका महत्त्वाची असते. उत्तम कामगिरीसाठी शिक्षकांकडून आणि संघातल्या इतर खेळाडूंकडून खेळाडू सर्व प्रकारची मदत घेऊ शकतो.
IPL 2022 : हे विदेशी खेळाडू मुकणार आयपीएलचे सामने?
फोटोग्राफी
इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL) लवकरच सुरू होणार आहे पहिला सामना 26 मार्च रोजी मुंबईत होणार आहे.
खेलेगा इंडिया... : खेळाडूंची कामगिरी सुधारणारे घटक
एज्युकेशन जॉब्स
प्रशिक्षणाचे आणि मार्गदर्शनाचे वेगवेगळे घटक समजून घेणे प्रशिक्षकासाठी आवश्यक आहे. प्रशिक्षकांनी प्रथमोपचार आणि दुखापतीपासून बचाव करण्याविषयी आवश्यक ज्ञान मिळवले पाहिजे.
go to top