Plot Read Latest & Breaking Plot Marathi News. Get Trending & Top News Headlines on Plot along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal वाठोड्यातील प्रकार : २८ लाखांनी केली फसवणूक
नकाशात फेरफार : पुतळ्यांची सुरक्षा कोणाकडे?
तुकडेबंदी संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालावरून राज्य सरकारच्या पुढे अनेक तांत्रिक व कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
नव्याने विकसित होणारे शहरातील चिखली, मोशी, डुडुळगाव, दिघी, तळवडे, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, मामुर्डी या भागात अनेक गृहप्रकल्प साकारात आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमातील तरतुदीमध्ये एनए परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे.
शैक्षणिक कारणांसाठी हद्दीत राखीव असलेले सुमारे १७ भूखंड भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे.
बेळगाव महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी ३७ भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुभ-अशुभाच्या खेळात ग्राहकांची फसवणूक; घराच्या स्वप्नाला दिशेची खीळ
एकास दमदाटी करून धमकी दिल्या प्रकरणी
मुंबई - एमआयडीसी च्या भूखंडावर दोन वर्षांत 40 टक्के बांधकाम करण्याची अट 20 टक्क्यांपर्यंत शिथील केली जाईल.
संस्था अवसायनाचे आदेश असतानाही बनावट सभासद तयार करुन प्लॉटचे बेकायदेशीर हस्तांतर करण्यात आल्याचा प्रकार कोंढव्यात उघडकीस आला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके