pm kisan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm kisan

Read Latest & Breaking pm kisan Marathi News. Get Trending & Top News Headlines on pm kisan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

PM Kisan: अपात्र उमेदवारही घेत होते योजनेचा लाभ, कारवाईच्या भीतीने परत केली रक्कम
अपात्र असूनही अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते
पीएम किसान पोर्टल ठरले डोकेदुखी
शेतकरी त्रस्त, ई-केवायसीची दुसऱ्यांदा ३१ मेपर्यंत मुदतवाढ
तक्रारदार तुर उत्पादक शेतकरी अजूनही भरपाई पासून वंचित विमा कंपनीचे मात्र हात वर
नुकसानी पेक्षा विमा हप्ता भरलेल्या पेक्षाही कमी भरपाई देऊन
शेतकऱ्यांना केवायसी ठरतेय डोकेदुखी
संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे मनस्ताप
PM Kisan Yojana | करदात्या लाभार्थ्यांना वीस कोटींचे वाटप
पुन्हा वसुलीसाठी जिल्हा यंत्रणेकडून मोहीम गतिमान
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली
शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत वेळ दिली होती
PM Kisan Yojna : 'ई-केवायसी' अनिवार्य, पण शेतकऱ्यांसमोर भलत्याच अडचणी; अशी करा eKYC
PM Kisan Yojna : दहाव्या हप्त्यानंतर आता 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांसमोर एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे.
पीएम किसान योजनेतील गैरव्यवहार अन् बोगस लसीकरण प्रमाणपत्रे!
पारोळा तालुक्यात सहा जणांविरुद्ध गुन्हेदेखील दाखल झाले आहेत
सोप्या स्टेप्सद्वारे PM Kisanचे 2000 रुपये खात्यात जमा होतील
PM Kisan: PM किसान योजनेच्या 10 वा हप्त्याचे 2000 रुपये खात्यात जमा नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता.
PM किसानचा हफ्ता १ जानेवारीला होणार जमा
दहाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला होणार आहे.
‘पीएम किसान’पासून ३० हजार शेतकरी वंचित
जिल्ह्यात संथ काम; १० वा हप्ता रखडला, लाभार्थ्यांचे हेलपाटे
खूशखबर! 'या' दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये येणार
अर्थविश्व
सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.
‘शेतकरी सन्मान’च्या नववा हप्त्यासाठी केंद्राचा हात आखडता
पश्चिम महाराष्ट्र
केवळ २७ टक्केंना शेतकऱ्यांनाच नववा हप्ता
PM kisan: पीएम किसानची नोंदणीच बंद तर लाभ कसा मिळणार?
मराठवाडा
उजनी येथील एकूण १,८०० शेतकऱ्यांपैकी १,५०० शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकले आहेत. त्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळत आहेत. परंतु, असे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही
PM kisan चे तुम्ही लाभार्थी आहेत की नाही?; इथे घ्या जाणून
अर्थविश्व
या योजनेअंतर्गत 1 दिवसात भरली जाणारी ही सर्वात मोठी रक्कम आहे. जर अर्जामध्ये उशीर किंवा त्यात काही चूका असतील तर त्याचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या अकाउंटचे स्टेटस चेक करून घ्या
    go to top