PM Kisan Yojana News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Kisan Yojana

Read Latest & Breaking PM Kisan Yojana Marathi News. Get Trending & Top News Headlines on PM Kisan Yojana along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

PM KISAN : 'या' दिवशी जमा होणार 11वा हप्ता; सरकारची घोषणा
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
PM Kisan: अपात्र उमेदवारही घेत होते योजनेचा लाभ, कारवाईच्या भीतीने परत केली रक्कम
अपात्र असूनही अनेक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते
PM Kisan Yojana | करदात्या लाभार्थ्यांना वीस कोटींचे वाटप
पुन्हा वसुलीसाठी जिल्हा यंत्रणेकडून मोहीम गतिमान
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली
शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत वेळ दिली होती
नांदेड : पीएम किसान योजनेची ई-केवायसी डोकेदुखी
बोटांचे ठसे येत नसल्याचा परिणाम ः मुदत वाढवून देण्याची होतेय मागणी
लातूर : साडेआठ लाख शेतकरी पीएम किसानपासून वंचित
डाटा दुरुस्ती नाही, केंद्र सरकारकडून राज्य शासनावर तीव्र नाराजी
PM Kisan Yojna : 'ई-केवायसी' अनिवार्य, पण शेतकऱ्यांसमोर भलत्याच अडचणी; अशी करा eKYC
PM Kisan Yojna : दहाव्या हप्त्यानंतर आता 11 व्या हप्त्याचे वेध लागले आहेत. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांसमोर एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे.
पीएम किसान निधी योजनेसाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन; शमा पवार
ई-केवायसी ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे करण्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे
शेतकऱ्यांनो, या महिन्यात पूर्ण करा 'हे' काम! मिळतील 4 हजार रुपये
केंद्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात.
भडगाव : बोगस लाभार्थ्यांचा खरा सूत्रधार कोण?
जळगाव
पीएम किसान योजना घोटाळा, पोलिसांसमोर शोधण्याचे आव्हान
पारोळाः अखेर पीम किसान गैरव्यवहारप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
जळगाव
एम. किसान योजनेत गैरमार्गाने संबंधित व्यक्तीस शेतकरी दाखवून योजनेचा लाभ मिळवून दिला.
खूशखबर! PM किसान योजनेचा हप्ता उद्या होणार जमा
Desh
सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार कार्यक्रम
    go to top