PM Narendra Modi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

Read Latest & Breaking PM Narendra Modi Marathi News. Get Trending & Top News Headlines on PM Narendra Modi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"अरे व्वा!"; जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी खूश
पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना जपानमध्ये 'एकही नारा एकही नाम, जय श्रीराम', अशा घोषणाही देण्यात आल्या.
पुढील २५ वर्षांचं लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ; मोदींचं भाजपाला आवाहन
आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत.
स्मृती इराणींचं मोदींच्या राजीनाम्यासाठी उपोषण अन् भाजपमध्ये झालेला राडा
स्मृती इराणी भाजपमध्ये होत्या तरीही त्यांनी मोदींनी राजीनामा द्यावा म्हणून आमरण उपोषणाची धमकी दिली होती
दिल्ली अग्निकांड: दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
काल दिल्लीत लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.
'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?
मंजूर घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना वाढवण्याच्या तयारीत आहे.
Cannes Festival 2022:  भारत 'कंट्री ऑफ ऑनर', असा बहुमान मिळवणारा पहिला देश
जगभरामध्ये कान्स फिल्स फेस्टिव्हलची चर्चा नेहमीच होत असते. या (Film Festival) चित्रपट महोत्सवाला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो.
#OhMyGOD! पत्रकारांशी बोलताना गोंधळले मोदी? VIDEO व्हायरल
काँग्रेसनेही हा व्हिडीओ शेअर केला असून हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडिंग होत आहे.
युद्ध संपवण्यासाठी रशियाला प्रभावित करा; मोदींकडून अपेक्षा
रशियाचं युक्रेनमधलं आक्रमण बेकायदेशीर आणि विनाकारण असल्याचं मत डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
लोकसभा निवडणुकांचं बिगुल जर्मनीतून; पंतप्रधान मोदी येताच...
जर्मनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधानांनी मिसळला लहानग्याच्या सुरात सूर; गाण्यावर धरला ताल
नरेंद्र मोदी
जर्मनीमधल्या एका भारतीय वंशाच्या लहान मुलाने पंतप्रधान मोदींसमोर देशभक्तीपर गीत गायलं.
...अन् पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
देश
महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
पाकला मोदींच्या काश्मीर दौऱ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही; भारताने सुनावलं
देश
यासोबतच बागची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्यावरही टीका केली आहे.
केंद्र-राज्य संघर्षाचा भडका उडणार? शिवसेनेने व्यक्त केली भीती
महाराष्ट्र
बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टोमणे मारणे हाच पंतप्रधानांच्या बैठकीमागचा हेतू होता, अशी टीकाही करण्यात आली आहे.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक
देश
या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी सर्व राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील.
go to top