PMPML News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML

Read Latest & Breaking PMPML Marathi News. Get Trending & Top News Headlines on PMPML along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे महानगरपालिकेतील बस 'न'पोहचलेला गाव
ज्येष्ठ नागरिकांसह महिला व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ
पीएमपी बसचे ब्रेक फेल, वाहनांना धडक दिल्याने महिलेसह दोघे जखमी
कुमठेकर रस्त्यावरील विश्रामबागवाड्याजवळ अपघात
पीएमटी ठेकेदारांवर होणार कायदेशीर कारवाई; लक्ष्मीनारायण मिश्रा
लक्ष्मीनारायण मिश्रा : ठेकेदारांनी कराराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पीएमपीच्या ठेकेदारांची संपातून माघार
सकाळच्या सत्रातल्या ६५० गाड्या डेपोतच ; प्रवाशांचे हाल
PMPMLच्या खासगी कंत्राटदारांचा संप; वाहतूकीत खोळंबा
PMPML च्या खासगी कंत्राटदारांनी आज अचानक संप पुकारल्याने पुण्यातील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
पीएमपीचे चाक अंगावरून गेल्याने महिला जखमी
लाल महालाजवळील घटना; प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
पीएमपीचा आज ‘बस डे’
सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व प्रवाशांना पटवून देण्यासाठी पीएमपीने शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी ‘बस डे’ आयोजित केला.
महिलांसाठी पीएमपीचा एक दिवस नाही तर वर्षभर मोफत प्रवास द्या; जयश्री ढिंबले
आम आदमी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी टीकेची झोड उठवली
पीएमपीचा दैनिक आणि मासिक पास बंद
केवळ ग्रामीण भागासाठी नियम; जुन्या पासची मुदत संपेपर्यंत तेच दर राहणार
Video : डिझेलवर धावणाऱ्या PMPML बसेस होणार बंद
पुणे शहरात आता फक्त ई-बसच रस्त्यांवर धावतील
...अन्यथा पीएमपीच्या निम्म्‍या बस बंद करू
बस पुरविणाऱ्या ठेकेदारांना थकीत बिलाचे पैसे न मिळाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निम्म्या पीएमपी बस २५ मार्चपासून बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला
पुणेकरांच्या अडचणी वाढणार; PMPML बसेस 25 मार्चपासून होणार बंद?
Pune
यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
पिंपरी : भोसरी ते घोडेगाव PMPML बससेवेचा मुहूर्त
पिंपरी-चिंचवड
एसटी संपाच्या काळात या बसद्वारे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ६ कोटी
पुणे
स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.
‘पुंडलिक वर दे’चा जयघोष; कोंढवे-धावडे ते आळंदी बससेवेचा मुहूर्त
पुणे
माजी उपसरपंच स्नेहल अमोल धावडे व उद्योजक अमोलशेठ धावडे यांच्या पाठपुराव्यामुळे बससेवा सुरु झाली.
पुणे : PMP प्रवासासाठी ‘परिसर’ चा पुढाकार
पुणे
सार्वजनिक बससेवा तितकीच महत्त्वाची आहे.
मुहुर्त : पुणे ते तोरणा गडाच्या पायथ्याशी PMPML ची सेवा सुरू
पुणे
तोरणा गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांनी मोठ्या जल्लोषात बसचे स्वागत केले.
go to top