poet News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poet

Read Latest & Breaking poet Marathi News. Get Trending & Top News Headlines on poet along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ज्येष्ठ कवयित्री (स्व) शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त मंचरला स्मारक व्हावे:  मिलिंद जोशी
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी अशी अपेक्षा
P. L. Deshpande Death Anniversary: असा अवलिया पुन्हा होणे नाही…
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबई येथे झाला.
शिपाई ते विद्यार्थिप्रिय शिक्षक, कवी, गझलकार कमलाकर देसले यांचे निधन
मालेगावी शुक्रवारी (ता. ३) रात्री सव्वादहाच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
तरल अन् ओघवतं आत्मकथन !
कथा, कविता, गझल, चित्रपट लेखन, दिग्दर्शन अशा बहुविध क्षेत्रात मुशाफिरी केलेले आणि देशाची फाळणी ते कोरोनाचे महासंकट, अशा दोन स्थित्यंतरांदरम्यानचा काळाचा पट अनुभवलेले हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम गीतकार, दिग्दर्शक गुलजार म्हणजे अनुभव संचिताचा एक महाकोशच.
जेव्हा रवींद्रनाथ टागोरांचं नोबेल पारितोषिक चोरीला गेलं.. वाचा किस्सा
नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती.
खाकी वर्दीतले कवीमन
ठाणे शहर पोलिस नियंत्रण कक्षामध्ये शिपाई असलेल्या रोहिणी आज खाकी वर्दीतल्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात.
नाशिक : कवी गुलाम अहमद जोया यांचं निधन
समाजातील क्षुद्र, संकुचित, मागास विचारांच्या प्रवृत्ती बरोबर आयुष्यभर त्यांचा लढा सुरू होता
होळीनिमित्त आज महामूर्ख कविसंमेलन
माणसाचे मनात अनेक भावना असतात पण त्यांना व्यक्त करता येत नाहीत. त्या भावनांचा निचरा करण्यासाठी पुरातन काळापासून होळीचा सण साजरा केला जातो.
‘पाच वर्षांत वाचलो; पुन्हा योगी आले तर आम्ही वाचणार नाही’
भाजपचे नेते पश्चिम यूपीमध्ये परप्रांतीयांचा शोध घेत आहेत
युवा कवीने गायली शाळेवर आधारीत कविता; पाहा व्हिडिओ
युवा कवीने गायली शाळेवर आधारीत कविता
जळगाव : कष्टाची किंमत शून्य पाहून तिथेच विझलो...
‘सकाळ नव्या लेखणीची...’; यिन आयोजित कविसंमेलन रंगले
अमृता तू ना...!!!
सप्तरंग
    go to top